(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. Maharashtra Covid Restrictions : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जारी, पाहा काय आहेत निर्बंध https://bit.ly/3zdtWPq महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाबत सर्वकाही, जाणून घ्या तज्ज्ञांकडून एकाच क्लिकवर https://bit.ly/3HoWXuh मुंबईत संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चौपाटी, बागा, सार्वजनीक ठिकाणी जाण्यास बंदी https://bit.ly/3sKgocS
2. Coronavirus Update : देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 764 नवे कोरोनारुग्ण, ओमायक्रॉनबाधितांची संख्या 1270 वर https://bit.ly/3FExtsq कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय, गुरूवारी 5368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3mNGmsa ओमायक्रॉनचा धोका वाढताच, महाराष्ट्रात सर्वाधिक 450 रुग्ण, पाहा राज्यनिहाय आकडेवारी https://bit.ly/3HpncRr
3. TET परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन; दोन जणांना सायबर पोलिसांकडून अटक https://bit.ly/3eJ2CyU फक्त तुकाराम सुपेच नाही तर त्यांचा ड्रायव्हरही करामती, आरोपींना थेट पुरवायचा हॉलतिकीट https://bit.ly/3qvWgbS
4. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; महाविकास आघाडीचा पराभव, राणे पॅटर्नचा डंका, कार्यकर्त्यांचा जल्लोष https://bit.ly/31eeUMJ ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जनतेने जिल्हा बँक दिली; नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3eFRRgQ
5. सामान्यांना दिलासा! कपड्यांवरील जीएसटीमध्ये वाढ नाही, कपड्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मागे, जीएसटी पूर्वीप्रमाणे पाच टक्केच आकारण्याचा निर्णय https://bit.ly/3sKgNvU
6. पुष्पराज जैन प्रकरणात मुंबईमध्ये आयकर विभागाचं धाडसत्र, आयकर विभागाच्या 150 अधिकाऱ्यांकडून मुंबईत तब्बल 50 वेगवेगळ्या ठिकाणी छापे https://bit.ly/3JxW8Bq
7. शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला, हा काय देशद्रोह झाला? शिवसेनेचा सामनातून कर्नाटक सरकारला सवाल https://bit.ly/32P7wYw
8. नवीन वर्षात 10 हजार निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार https://bit.ly/32Eai3d
9. देशपातळीवरील निवासी डॉक्टरांचा संप मागे, मात्र महाराष्ट्रातील डॉक्टर संपावर ठाम https://bit.ly/3JxW9W0
10. U19 Asia Cup Final: अंडर १९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी श्रीलंकेचे 107 धावांचे आव्हान https://bit.ly/3mHtiED
ABP माझा स्पेशल
Maharashtra Corona New Guideline : नव्या नियमांसह नवीन वर्षात प्रवेश, 'ही' नियमावली पाळावीच लागणार https://bit.ly/3Jyii6D
वर्ष 2021 मध्ये क्रिप्टोचा बोलबाला, नव्या वर्षात इथरियम बिटकॉईनला मागे टाकणार? https://bit.ly/34cOXyj
'अडाणी...'; सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर सोनमनं व्यक्त केला संताप https://bit.ly/3Jwadz1
GoodBye 2021: फॅमिली मॅन ते बॉम्बे बेगम्स; 2021 मध्ये या वेब सीरिज होत्या चर्चेत https://bit.ly/3zduzZe
2021 मध्ये मुंबईत मालमत्ता खरेदीचा विक्रम, तब्बल 1 लाखांपेक्षा अधिक खरेदी विक्रीचे व्यवहार https://bit.ly/3EMYsAF
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv