एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2023| गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अदानी ग्रुपवर आता OCCRP चे नव्याने आरोप; मॉरिशस कनेक्शनद्वारे शेअरची भाववाढ केल्याचा दावा, अदानी समुहाकडून सर्व आरोपाचं खंडन https://tinyurl.com/3zj2h6a2  OCCRP च्या अहवालाचे शेअर बाजारात पडसाद; अदानी समुहाच्या शेअर्समध्ये घसरण https://tinyurl.com/465ar4kn अदानींच्या कंपनीत चीनी व्यक्तीची गुंतवणूक, 80 अब्ज गुंतवले; आरोप करत राहुल गांधी यांची चौकशीची मागणी https://tinyurl.com/jujbc5vd 

2. तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो, सर्वच डाळीचे भाव कडाडले https://tinyurl.com/y8badx2y  

3.  अचानक मंत्रालयावर सुरू झाला दगडांचा वर्षाव, सब-वेच्या कामासाठी ब्लास्ट केल्यानंतर कंपनीवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/yu9wrx8w  मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या, नाहीतर...; गेल्या 15 दिवसांत मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी https://tinyurl.com/3nnmv4xr 

4. 'जेवणाची एक प्लेट साडेचार हजार रुपयांची, 45 हजारांच्या 65 खुर्च्या', इंडिया आघाडीच्या बैठकीचा उदय सामंतांनी मांडला खर्च  https://tinyurl.com/mw4rsvrj  'दसरा मेळाव्यात शिंदेंनी एसटीवर 10 कोटींचा खर्च केला', उदय सामंतांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंचं उत्तर https://tinyurl.com/5n7bfsd6 

5. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन; 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार  https://tinyurl.com/yxh7mtd4 

6. 'शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी दोनवेळा होती, पण आता त्यांनी निवृत्त व्हावं'; सायरस पूनावाला यांचा सल्ला https://tinyurl.com/2s4kkus6   सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार; पूनावाला यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/2a2sacdk 

7. बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषिमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा https://tinyurl.com/yumdfjjy  दुसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील कापूस आणि तुरीचेही सर्वेक्षण होणार, शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा https://tinyurl.com/3tfxczju 

8. 15 लाख किलोमीटरचा प्रवास आणि त्यानंतर संशोधन, कसा करणार आदित्य एल 1 सूर्याचा अभ्यास? https://tinyurl.com/yhhv8rt7 

9. भारताच्या मायदेशातील सामन्याचे अधिकार रिलायन्स जिओ आणि वायकॉम 18 कडे, 5966 कोटींची बोली, हॉटस्टारचा पत्ता कट https://tinyurl.com/yzcbfefc 

10. 2 सप्टेंबरला टीम इंडिया अन् पाकिस्तान यांच्यात महामुकाबला; कधी, कुठे पाहणार? https://tinyurl.com/4bzx57c7  भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट, पाहा काय सांगतो हवामानाचा अंदाज https://tinyurl.com/w2npb59s 

एबीपी माझा ब्लॉग

विरोधी पक्षांचा उमेदवार कसा हवा? , एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा विशेष लेख https://tinyurl.com/unsme55n 

ABP माझा स्पेशल

I.N.D.I.A : इंडिया आघाडीच्या समन्वयकपदाची जबाबदारी इतकी का महत्त्वाची? या आधी एका समन्वयकाची थेट पंतप्रधानपदी वर्णी https://tinyurl.com/mr272fyd 

80 टक्के भारतीयांचा पंतप्रधान मोदींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन : PEW Research चा सर्वेक्षण अहवाल https://tinyurl.com/4wpcmv99 

राज्यावर दुष्काळाचे सावट, ऑगस्टमध्ये 1901 नंतर सर्वात कमी पावसाची नोंद https://tinyurl.com/29sf6ffp  

ऑनलाईन गेमिंगविरोधात बच्चू कडू आक्रमक, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन, भारतरत्न परत करण्यासाठी घोषणाबाजी https://tinyurl.com/4ftm6kdc 

गावचा कारभारी एकदम भारी! सरंपचाने स्वत: ची जमीन पडीक ठेवली...स्वखर्चाने पाईपलाईन टाकत गावकऱ्यांना पाणीपुरवठा  https://tinyurl.com/yvsp4bzr 

'राष्ट्रीय पोषण सप्ताह' नेमका का साजरा केला जातो? वाचा यामागचा इतिहास आणि महत्त्व https://tinyurl.com/2v4vcjev 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha  

एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv     
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget