एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2023 | रविवार

1. चीन-पाकिस्तान सीमेवर महिला लष्करी अधिकारी; लष्कराच्या तोफखाना युनिटमध्ये प्रथमच 5 महिला अधिकारी तैनात https://bit.ly/3LICXIi गलवानमध्ये शहीद झालेल्या वीर जवानाची पत्नी सैन्यात, लदाखच्या पूर्व भागात निभावणार जबाबदारी https://bit.ly/3AI5Gqm

2.  वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर; 10 किमी प्रवासासाठी किती वेळ लागतो? https://bit.ly/42eIFqN चांदणी चौकातील पुलाचं 10 टक्के काम शिल्लक; 'हे' मार्ग सुरु, वाहतूक कोंडीला ब्रेक लागणार का? https://bit.ly/3oSRsjC

3. पुणे हादरलं! सहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड https://bit.ly/3Nq80cZ अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केलेल्या गुन्ह्यातील आरोपीची आत्महत्या https://bit.ly/3nnPM13

4. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दाव्यानं खळबळ https://bit.ly/41T8m0i

5. अवकाळीचा तडाखा! मराठवाड्यात एकट्या एप्रिल महिन्यात तब्बल 30 हजार 305 हेक्टरवरील पिकांचे नुकसान https://bit.ly/3VioaHc

6. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज... https://bit.ly/3oLbFYw

7. नाशिकच्या रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्यावरून वाद, जलस्रोतांना नवसंजीवनी, पुरोहित संघाचं म्हणणं काय? https://bit.ly/41Tf0U8

8. भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मालक इंद्रपाल पाटील पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3nbgnP4 भिवंडी दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 14 जणांना बाहेर काढण्यात यश https://bit.ly/3VkUBVJ

9. ट्विटर आता प्रकाशकांना प्रत्येक लेखावर शुल्क आकरण्याची परवानगी देणार, एलॉन मस्क यांची घोषणा https://bit.ly/3LmrBs0

10. MI vs RR, IPL 2023 Live: मुंबई-राजस्थानमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3LmLxLr  आयपीएलमध्ये 'हिटमॅनची' ऐतिहासिक कामगिरी, RO-HIT च्या नावावर अनोखे विक्रम, टॉप 5 रेकॉर्डची यादी पाहा https://bit.ly/447enI2

*माझा ब्लॉग*

भाकरी फिरवणार.... शरद पवारांची "सुचना की इशारा" एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा ब्लॉग https://bit.ly/3Ns8S0U

*APMC निवडणूक स्पेशल* 

कोल्हापुरातील स्वाभिमानी मतदाराने मतपेटीतून पैसे केले परत; बाजार समिती निवडणुकीत अनोखा प्रकार; ते पैसे निवडणूक आयोगाकडे देण्याची विनंती https://bit.ly/3LHJDGq

निष्ठावंतांची चेष्ठा अन् गद्दारांची प्रतिष्ठा, भाजप हद्दपार होण्याच्या मार्गावर; बाजार समितीच्या मतपेटीत चिठ्ठी! https://bit.ly/3LFXDjT 

जळगाव जिल्ह्यातील बाजार समितींवर कुणाची सत्ता, पाहा कुणी-कुणी भाकरी फिरवली https://bit.ly/447esvk

अशोक चव्हाणांनी 'गड' राखला, नांदेड बाजार समितीवर मविआची एकहाती सत्ता, भाजपचा सुपडा साफ https://bit.ly/3oV3eKo

*एबीपी माझा स्पेशल* 

तब्बल 20 तास ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज, वाढदिवशीच मिळालं जीवनदान, भरल्या डोळ्यांनी मानले NDRFचे आभार https://bit.ly/40Pijum

IPL 2023 Fight : क्रिकेट की कुस्तीचा आखाडा? आयपीएलमध्ये तुफान हाणामारी, दिल्ली आणि हैदराबाद सामन्यादरम्यानचा Video व्हायरल https://bit.ly/44cOIhh

बाप रे! 5,550 रुपये लिटरला गाढवाचे दूध विकून 'हा' माणूस झाला मालामाल; 'लिक्विड गोल्ड'ने केले श्रीमंत https://bit.ly/40Q3UOk

आईस्क्रीम खायला आवडतं? जाणून घ्या आईस्क्रीम खाण्याचे आरोग्यावर होणारे परिणाम! https://bit.ly/3LFXKvP

कर्नाटकात 'Vote From Home' सुरु, 6 मे पर्यंत प्रक्रिया सुरु राहणार, कसं होणार मतदान? कोणाला मतदान करता येणार? https://bit.ly/41NGP0f

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget