एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2023 | बुधवार
 

1. Exclusive : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंबंधी 5 मे रोजी समितीच्या बैठकीत जो निर्णय होईल तो मला मान्य; शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया https://bit.ly/40XXGMA

2. जयंत पाटील पक्षाच्या मुंबईतील बैठकीबाबत अनभिज्ञ, नाराजीच्या चर्चा; जयंत पाटील म्हणतात, "मला बोलावण्याची गरज वाटली नसेल" https://bit.ly/3LqERM5  जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा; पवारसाहेबांनी निर्णय मागे घ्यावा, आव्हाडांची मागणी https://bit.ly/44ssl7t

3. शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर मविआची 'वज्रमूठ' सैल? पुण्यासह कोल्हापूर, नाशिक आणि अमरावतीच्या नियोजित वज्रमूठ सभा रद्द? https://bit.ly/3NBe6HK महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभा होणार की नाही? नेत्यांमधील दावे, प्रतिदाव्याने 'सावळागोंधळ' https://bit.ly/4105blZ

4. संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा https://bit.ly/42o1jwp चोंबडेपणावरून संजय राऊत आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली.. नाना पटोलेंना काँग्रेसमध्ये कुणी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपhttps://bit.ly/4216a6K काँग्रेस नाना पटोलेंना गांभीर्याने घेत नाही असं म्हणता येणार नाही, ते आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना चिमटा https://bit.ly/3p2j8mn
 
5. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तसेच वेगाने रस्तेनिर्मितीसाठी पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.. कोल्हापुरातील शिरोळमध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयास मंजुरी https://bit.ly/3p4jTv6

6. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन खून केल्याबद्दल आरोपीला फाशी, खेड जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा https://bit.ly/42ih4ET

7. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसह नातेवाईकांना करावा लागतो डुकरांसोबत सहवास, सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष https://bit.ly/3LntbK6

8. बसवराज बोम्मई, सिद्धरामय्या अन् डीके शिवकुमार... मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नंबर 1 कोण? सर्वेक्षणातून मोठा निष्कर्ष https://bit.ly/3LQ7QdF

9. बंगालच्या उपसागरावर 'मोचा' चक्रीवादळाचं संकट; ओडिशा आणि बंगालचं होऊ शकतं मोठं नुकसान, हाय अलर्ट जारी https://bit.ly/3ntlMB1 नांदेड जिल्ह्यात दोन दिवस 'ऑरेंज अलर्ट', गारपिटीचीही शक्यता; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन https://bit.ly/3VqjKhI

10. माझी शेवटची IPL हे तुम्ही ठरवलं, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीचे स्पष्ट संकेत https://bit.ly/4106G3B  PBKS vs MI, IPL 2023 Live: पंजाब आणि मुंबई यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3Lv600j

 

माझा ब्लॉग

एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग प्रतिभाताई...पवारांची सावली https://bit.ly/415KyEV


ABP माझा स्पेशल

अंडरवॉटर मेट्रोनंतर देशाची अर्थिक राजधानी मुंबईमध्ये तयार होणार पहिला अंडरवॉटर टनल https://bit.ly/42azG9Y

10 वर्षांचा मुलगा खडकवासला धरणात बुडत होता, तरुणीनं थेट पाण्यात उडी घेतली अन्.. https://bit.ly/40Y0aKU

घरात मुलगी नाही म्हणून शिर्डीच्या कोते कुटुंबीयांनी सव्वा रुपयांत दोन हजार मुलींची लग्न लावली...! https://bit.ly/3NyWjAF

यशोगाथा! शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड, महिन्याला लाखोंचं उत्पन्न; 30 गुंठ्यावरून आता चार एकर जमीन झाली https://bit.ly/411Ev4u

पाच फुटांच्या शंभर बुद्ध मूर्ती, शंभर रथातून मिरवणूक; नाशिकमधील शंभर गावांना बुद्धमूर्तीचं दान  https://bit.ly/44pi6kn

IPL 2023 : 'हॉटेलमध्ये कॉल गर्लसोबत...' मोहम्मद शमीच्या पत्नीचे गंभीर आरोप; ऐन आयपीएलच्या काळात मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढणार? https://bit.ly/3LNMgqa


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget