एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2023 | सोमवार

1.  महागाईत दिलासा; खाद्य तेलाचे दर 22 ते 25 टक्क्यांनी कमी https://bit.ly/3U44W7A

2. सर्व मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवा, पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी; मंदिरातला पैसा गरिबांसाठी खर्च करा https://bit.ly/431IfoB छत्रपतींनीच सुरु केलेल्या परंपरा नष्ट करणार का? मराठा सेवा संघाला पुजारी वर्गाचा सवाल https://bit.ly/3U4ckQs

3. राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर https://bit.ly/3ZDAZfY 'वर्षा'वर चहापानाला जेवढा खर्च, तेवढा ग्रेड पेचा वार्षिक बोजा, नायब तहसीलदारांच्या नेमक्या मागण्या काय? https://bit.ly/3nIfhu0

4. पवार, सावंत अन् 'रिक्षावाला'; रिक्षावाला शब्दावरुन यू-टर्न; नंतर मात्र 'ते' वक्तव्य स्वतःच केल्याची अरविंद सावंतांची सारवासारव https://bit.ly/3ZCuidS

5. राहुल गांधींना सूरत न्यायालयाकडून जामीन मंजूर, पुढील सुनावणी 13 एप्रिलला https://bit.ly/3lVyZ53

6. पुण्यात पुन्हा MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, टायपिंग स्किल टेस्टमध्ये बदल केल्यामुळं विद्यार्थी आक्रमक https://bit.ly/3K2UNDH टायपिंग स्किल टेस्ट संदर्भात पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर MPSC कडून भूमिका स्पष्ट https://bit.ly/40De05Q

7. सांगली मनपा आयुक्तांवर लोकशाही दिनात आलेल्या तक्रारदाराकडून बूट फेकून शिवीगाळ; संतप्त कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन https://bit.ly/40BeaLb

8. पुण्यात ईडीकडून बड्या व्यावसायिकांवर छापेमारी, हसन मुश्रीफ यांच्याशी कनेक्शन असल्याची माहिती https://bit.ly/43dXtHx हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ सुरुच, आणखी 67 शेतकऱ्यांकडून तक्रार दाखल; आतापर्यंत 108 तक्रारी https://bit.ly/40zbdeb

9. धास्ती वाढली; एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट https://bit.ly/3U2Ib3Y

10.  IPL 2023 : 'मुंह फोडबा का', आयपीएलमध्ये भोजपुरी कॉमेंट्रीचा भौकाल, रवी किशनच्या स्वॅगवर नेटकरी फिदा! https://bit.ly/3zoRu4T राहुल विजयाची मालिका कायम ठेवणार की धोनी वरचढ ठरणार? पाहा चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्याचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/40XNkwo

ABP माझा स्पेशल

शिवाजीला जिवंत सोडलं नसतं तर... मरण्यापूर्वी औरंगजेबाच्या मनातील खंत सांगते 'शिवाजी' या शब्दातील ताकद  https://bit.ly/433EizO

शेतशिवारातील मधमाशांची संख्या घटली, कांद्यासह सूर्यफूलाचे बिजोत्पादन घटण्याची शक्यता https://bit.ly/3m5ibbO

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी; अवघ्या 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या सांगलीतील जोडप्याचा कार अपघातात जागीच अंत; देवदर्शन करून येताना काळाचा घाला https://bit.ly/3Gb5t1Q

महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात थंडीचा कडाका, तापमान 6 अंश सेल्सियसवर.. पर्यटकांसह स्थानिक गारठले https://bit.ly/3lX5rnB

फ्रान्समधील महिला मंत्र्याचा फोटो 'प्ले बॉय' मॅगझिनवर, पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी https://bit.ly/3KqMgvA

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget