ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2021 | बुधवार
1. मोठ्या शहरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, पुढील 6 आठवडे चिंतेचे; टास्क फोर्सचा इशारा https://bit.ly/347Km0j मुंबईत कोरोनाचं संकट अधिक गडद, मंगळवारी 1377 नवे कोरोनाबाधित, रुग्णवाढीच्या दरातही मोठी वाढ https://bit.ly/3eB2Vfn
2. 31 डिसेंबर आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्बंध
https://bit.ly/3mB6Pcz
3. मॉल ते सिनेमा हॉल पुन्हा निर्बंध लागणार का, राजेश टोपे म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय https://bit.ly/32Fbxii 31 डिसेंबरच्या जल्लोषावर निर्बंध; आदित्य ठाकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती https://bit.ly/3pAUhUn
4. देशभरात गेल्या 24 तासात 9 हजार 195 कोरोना रुग्णांची नोंद, तर 302 जणांचा मृत्यू https://bit.ly/3FIeptl राज्यातही कोरोनाचा संसर्ग वाढला! मंगळवारी 2172 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3pCpc2C
5. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहावे, सिंधुदुर्ग पोलिसांची नोटीस https://bit.ly/3FGhYQJ सिंधुदुर्ग पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय? https://bit.ly/32wnkjf आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी https://bit.ly/3pBLTUx
6. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांची तीव्र नाराजी https://bit.ly/3z5YZfS असंयमी स्वर आणि धमकीवजा शब्द कशासाठी? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील पाच महत्त्वाचे मुद्दे https://bit.ly/3JpAz5S
7. हळदीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय, कृषी उत्पन्न बाजार समिती जीएसटी विभागाकडे अपील करणार
https://bit.ly/32IAV6X
8. झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल दरात थेट 25 रुपयांची कपात
https://bit.ly/3mID1uq
9. एटीएसकडून योगी आदित्यनाथांसह संघाच्या नेत्यांना फसवण्यासाठी दबाव, मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदाराचा गौप्यस्फोट
https://bit.ly/3EDwQhF
10. पहिल्या कसोटीवर भारताचं वर्चस्व, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांची गरज
https://bit.ly/3mFOJGc
ABP माझा स्पेशल
PM Modi New Car : स्फोटकं असो की AK47, अभेद्य सुरक्षा कवच, पंतप्रधान मोदींची 12 कोटीची कार नेमकी आहे कशी?
https://bit.ly/3z8bhVc
मुकेश अंबानींच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा; ईशा, आकाश आणि अनंत अंबानी रिलायन्समध्ये सध्या काय करतात?
https://bit.ly/3Ewbwug
नवीन वर्षापासून ATM मधून पैसे काढणे महागणार, पाहा काय आहेत नियम...
https://bit.ly/32D9F9Y
जगभरात ओमायक्रॉनचा कहर, बाधितांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ; WHO ने दिला सावधगिरीचा इशारा
https://bit.ly/3pCpCGe
युट्यूब चॅन - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha