एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्समध्ये...

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2021 | रविवार*

 

  1. निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा; तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश, वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता https://bit.ly/2PCpS8M

 

  1. शरद पवार यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा! राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/3suEZ2p; नवाब मलिक यांनी भेटीचं वृत्त फेटाळलं https://bit.ly/39mG2de

 

  1. भेटीच्या वृत्तावर अमित शाहांनी सस्पेन्स वाढवला, 'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत' अमित शाह यांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/2PwrJvI

 

  1. 'अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले', संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल https://bit.ly/3u0rHuX ; तर ‘मिठाचा खडा टाकू नका’ म्हणत अजित पवारांनी राऊतांना ठणकावलं https://bit.ly/3cwsAFU

 

  1. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी, राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3w96mkK

 

  1. ‘पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारी नाही’; ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/39nPAVn

 

  1. होळीवरील निर्बंधांवरुन राजकारण्यांचा शिमगा! होळी घरात पेटवायची का? भाजपचा सवाल https://bit.ly/3fg2vwu तर "होळी घरात साजरी करायची का? हा बालिश प्रश्न", महापौर किशोरी पेडणेकर यांचं भाजपला प्रत्युत्तर https://bit.ly/3rrWuiB

 

  1. औरंगाबाद लॉकडाऊनला एमआयएमचा विरोध, 31 मार्चला खासदार इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा इशारा https://bit.ly/3dbPNfE, खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीच्या रॅकेटची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी, लॉकडाऊनलाही केला विरोध https://bit.ly/3cvWNoc

 

  1. पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा वाढण्याची शक्यता, तापमान 42 अंशांवर जाण्याचा अंदाज, मुंबईतही सूर्यनारायणाचा प्रकोप https://bit.ly/39iF6GQ

 

  1. तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं इंग्लंडला 330 धावांचं आव्हान; ऋषभ पंत, धवन, हार्दिक पांड्याची अर्धशतकं https://bit.ly/31oqIbB

 

*ABP माझा स्पेशल* :

 

मुंबई पोलीस दलाची रया कुणी घालवली? माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर 'माझा'वर https://bit.ly/31ux21e

 

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीच्या निशाण्यावर संजय राऊत! https://bit.ly/3cz1XjH

 

डॉक्टरांनी आता रुग्णाच्या मागे फिरायचं का? गृह विलगीकरणाच्या नव्या नियमावरुन डॉक्टर संतप्त https://bit.ly/3w3X6hX

 

तुमचे लॉकडाऊन, आमचे मात्र मरण; हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा https://bit.ly/3w5jKGB

 

PHOTO : कोळी बांधवांनी दर्याराजाच्या साक्षीनं साजरी केली होळी https://bit.ly/3dhDtKC

 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

 

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

 

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            

 

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Embed widget