एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2023 | गुरुवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1) राज्यभरात गणेश विसर्जनाची धामधूम, मुंबई,पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात उत्साही मिरवणुका, ढोल-ताशा, झांजपथकं, मर्दानी खेळांचं विशेष आकर्षण, गणपती विसर्जनाला वरुणराजाची हजेरी  https://tinyurl.com/2mbzjvzz 

2. मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुका ऐन रंगात, सकाळी दहाला मार्गस्थ झालेला लालबागचा राजा 6 वाजेपर्यंत श्रॉफ बिल्डिंगजवळ, तर मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती भायखळ्यात, विसर्जनासाठी चौपट्यांवर यंत्रणा सज्ज https://tinyurl.com/2p8bv49b  मुंबईत भर दुपारी अंधार, विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, जोरदार पावसात गणरायाला निरोप https://tinyurl.com/mwthft7k 

3.  गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटका आला अन् जागीच कोसळला, पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/2krpj53e  डीजेच्या दणदणाटाने हृदयाचाच ठोका चुकला, गणेश विसर्जन मिरवणुकीत सांगली जिल्ह्यात दोघांचा मृत्यू https://tinyurl.com/4myas7b8  विसर्जन मिरवणुकीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवले, लातूरच्या चौघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/2dhnme4r  

4. मराठी असल्याने मुलुंडमध्ये महिलेला ऑफिससाठी जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल, दोघेही पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/36ka449r   मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारलं, हा माज कुठून आला, एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; संजय राऊत आक्रमक https://tinyurl.com/jk55r6uf

5. रोहित पवारांना रात्री 2 वाजता नोटीस, बारामती अॅग्रो 72 तासांत बंद करण्याची सूचना https://tinyurl.com/bddttzt9 

6. छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे; जेलमधून सुटलेल्या रमेश कदमांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/39wncd96 

7. ग्राहकांची संख्या वाढली, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; बँक कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार https://tinyurl.com/8zr9rknt 

8. स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन; कृषी क्षेत्राचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड https://tinyurl.com/36bp9kt9   M S Swaminathan passes away : कोण होते डॉ. एम.एस. स्वामिनाथन? जाणून घ्या त्यांच्या कार्याचा आढावा https://tinyurl.com/3ytj87dp 

9. 'या' मुहूर्तावर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, एका दिवशी 75 हजार भाविकांना दर्शन मिळणार; अयोध्या नगरी सज्ज https://tinyurl.com/ywkuh2ph   प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे, 161 फूट उंच भव्य राम मंदिराची खासियत काय? https://tinyurl.com/yckfjn3h 

10. 10 संघ, 48 सामने; क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महासंग्रामाचे वेळापत्रक एका क्लिकवर https://tinyurl.com/3u93294d  भारत, पाकिस्तान ते इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, 10 संघाचे शिलेदार भारतात, सर्व संघातील खेळाडूंची यादी https://tinyurl.com/mt9fk5zf 

*गणपती विसर्जन स्पेशल*

इटलीची अॅना पुण्यात आली, मर्दानी खेळ शिकली अन् आज मिरवणूक गाजवली... https://tinyurl.com/nh7ut2ne 

आता होऊ दे धिंगाणा म्हणत सिद्धार्थ जाधवचं ढोल वादन; पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा गजर https://tinyurl.com/mrycjrrx 

भाऊ रंगारी गणपतीजवळ शंखनाद; पुण्यातील एकमेव केशव शंख पथक; पथकाचं केशवच नाव का ठेवलं? https://tinyurl.com/44rwryxd 

तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? सगळं असमाधानी, समदं ओके नाही कोल्हापूर; मिरवणुकीतील 'मेबॅक' कारमधील बॅनर्सने शहराच्या दुखण्यांवर थेट भाष्य https://tinyurl.com/34pddfxv 

*एबीपी माझा कट्टा*

कमी उंची असल्याने थट्टा, पण; सचिन तेंडुलकर आणि चॅर्ली चॅप्लिनचं उदाहरण देत काय म्हणाला राजपाल यादव?
https://tinyurl.com/5n69ca33 

खळखळून हसवणारा, बॉलिवूड गाजवणारा, राजपाल यादव 'माझा कट्टा'वर https://tinyurl.com/38k823pc 

*एबीपी माझा विशेष*

सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालणार? नेमका का आणि कधी घेणार निर्णय; वाचा सविस्तर https://tinyurl.com/4vpuj686 

खासदार उदयनराजे भोसले काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? थेट केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच काय म्हणाले? https://tinyurl.com/kprv5mm3 

गुणरत्न सदावर्तेंची आता वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात उडी, नागपूर कराराची होळी करत केला एल्गार https://tinyurl.com/ye2xcb62 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
Embed widget