एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2023| शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2023| शुक्रवार*

1. चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आलीय, शिर्डीतील टीकेला पवारांचं रायगडमधून उत्तर? https://tinyurl.com/56xr4t2b  PM मोदींची पवारांवरील टीका उद्धव ठाकरेंनी ढाल बनून परतवली, म्हणाले अजितदादांच्या 70 हजार कोटीबद्दल बोला! https://tinyurl.com/3p79b9u2 कुणाच्या डोक्यावर हात ठेवू नका, आपल्याला बदला घ्यायचा आहे, तटकरेंच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांनी 'सुरुंग' पेरले! https://tinyurl.com/2n8wuebd

2. वेदांता नेलं, वर्ल्डकपची मॅच नेली, 40 गद्दार पळवले, आता हिरे व्यापारांवरुन आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकारवर टीकास्त्र https://tinyurl.com/5cfs68f4

3. मोदी हे बिनडोक, पगला; इंडिया नाव असलेल्या नोटा पण बदलेल; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल  https://tinyurl.com/3mycfmc9

4. बैठक ठरली निष्फळ! अजित पवार यांना बारामतीमध्ये येण्यास बंदी, आल्यास आंदोलन करु; मराठा मोर्चाचा इशारा https://tinyurl.com/4mtdh6wh

5. गावबंदी असतानाही ताफा गावात, खासदार प्रताप पाटलांच्या गाड्यांची तोडफोड; गावात पोलिसांचा बंदोबस्त https://tinyurl.com/ehddzbtb मराठा आरक्षणाचा दणका, परभणीतील पिंपळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द; एकाच जागेसाठी 155 अर्ज दाखल https://tinyurl.com/38s76kxh मोठी बातमी! शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; आणखी दोन महिने आरक्षण मिळणे अवघड? https://tinyurl.com/ytm683tm

6. ललित पाटीलचा ससूनमध्ये पाहुणचार कोण करत होतं? ससूनमधील कैद्यांच्या नोंदीचं रजिस्टर 'एबीपी माझा'च्या हाती  https://tinyurl.com/5n7xfvsb ससून रुग्णालयावरच 'ऑपरेशनची' वेळ, ललित पाटीलचा एनकाऊंन्टर होऊ शकतो; सुषमा अंधारेंचा मोठा दावा https://tinyurl.com/4k7pwbu8 ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित; बेजबाबदारपणामुळे ललित पाटीलला पळून जाण्यास संधी मिळाल्याचा आरोप https://tinyurl.com/bdf2my68

7. एबीपी माझा इम्पॅक्ट : कोयना धरणातून एक टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू; तहानलेल्या सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा  https://tinyurl.com/yt9ykv58 ऑक्टोबर महिन्यातच अख्खा सांगली जिल्हा पाणी टंचाईने होरपळण्यास सुरुवात, कृष्णा नदी कोरडी ठाक पडली https://tinyurl.com/mtjzpc83

8. नेमकी काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना? कोणाला मिळणार 'या' योजनेचा लाभ https://tinyurl.com/yvz4cbc9  नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर, कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी? https://tinyurl.com/5etu8pc9

9. कर्जवसुलीसाठी मनमानी करणाऱ्या एजंट्सच्या मुजोरीला चाप; सकाळी 8 आधी, संध्याकाळी 7 नंतर कर्जदारांशी संपर्क करु नये, RBIचा नवा नियम https://tinyurl.com/5f8fz722
आता 1 कोटींच्या FD वर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा, RBI चे बँकांना निर्देश  https://tinyurl.com/ycy7uzwx

10. जेव्हा हमसून हमसून रडलो होतो, तेव्हाचं निवृत्त झालो होतो, धोनीने 3 वर्षानंतर गुपित सांगितलं! https://tinyurl.com/4y4y8s7u  यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार, सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचं सर्वात मोठं भाकीत! https://tinyurl.com/3crp7jhp

*माझा विशेष*

प्रतीक्षा संपणार! पिंपरी ते स्वारगेट पुणे मेट्रो मार्ग मार्चमध्ये सुरू होणार https://tinyurl.com/5n8e47vc

'तुमच्या घरी दसरा झाला पण आमच्या घरात दसरा अन् दिवळी नाही', हिंगोलीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या लेकीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र https://tinyurl.com/yxbyu63f

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget