एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2024 | मंगळवार

1. अजित पवारांकडून राज्याचा अंतिरम अर्थसंकल्प सादर, 7500 किमीची रस्त्याची कामे, मागेल त्याला सौर कृषि पंप, बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन पूर्ण, नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता उद्या जमा होणार, बजेटमध्ये मोठ्या घोषणा  http://tinyurl.com/byyfw7pd  राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा सरकारचे टॉप 10 निर्णय http://tinyurl.com/mr49prfe 

2. शेतकऱ्यांसाठी खूशखबर, केंद्र आणि राज्याचे कृषी सन्मान योजनेचे पैसे उद्या जमा होणार, राज्य सरकारचे दोन-दोन हजाराचे दोन हप्ते आणि केंद्राचा एक, एकूण 6 हजार रुपये उद्या बँक खात्यात http://tinyurl.com/3b49zvt2 

3. महायुती सरकारचं बजेट म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका http://tinyurl.com/mw68tpcr  मी ठाकरेंसोबत होतो तेव्हा माझं बजेट उत्तम, ठाकरे तेव्हा फार छान आहे, फार छान आहे म्हणायचे, मग आता काय झालं? अजित पवारांचा सवाल  http://tinyurl.com/44p93p5v 

4. मनोज जरांगेंच्या प्रक्षोभक वक्तव्याची आणि हिंसक घटनांची एसआयटी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश http://tinyurl.com/4cp8cnes  कर नाही त्याला डर कशाला, एसआयटी चौकशीच्या आदेशावर जरांगेंची प्रतिक्रिया, चौकशी एकतर्फी नको सगळ्यांची करा, मी देखील आता सर्व उघड करतो, मनोज जरांगेंचं आव्हान http://tinyurl.com/3afxzp7t 

5. जरांगेंच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली; मुख्यमंत्र्यांचा जरांगेवर घणाघात http://tinyurl.com/37fv3zbw  

6. अंतरवालीतील मंडप हटवण्याच्या हालचाली, सलाईन काढून मनोज जरांगे तातडीने संभाजीनगरवरून रवाना http://tinyurl.com/28haskd8  छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही, मनोज जरांगेंचा हल्लाबोल http://tinyurl.com/2ytrzspc 

7. मराठा आरक्षणाचा आदेश निघाला, राज्यात 26 फेब्रुवारीपासून 10 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरु http://tinyurl.com/2ch9k476 

8. जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन, सरकारकडून झालेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांची प्रतिक्रिया  http://tinyurl.com/3wc24j4y 

9. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांची आढावा बैठक सुरू असतानाच मोरे पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या http://tinyurl.com/yahskx7w 

10.  पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ मिळाली, लवकरच फाईलवर सही करणार असल्याची माहिती http://tinyurl.com/5n7spdc8  विधानसभा-लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे 'फोन टॅप' करण्यासाठी रश्मी शुक्लांना मुदतवाढ; रोहित पवारांचा खोचक टोला http://tinyurl.com/5n7ej2yw 

एबीपी माझा स्पेशल

मराठी भाषा दिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा! चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत बदल गरजेचा असल्याचं सांगत मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न असल्याचं आश्वासन, http://tinyurl.com/2n9jehyc 

अंतरिम अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद; योजना नेमकी काय, कोण ठरणार पात्र? http://tinyurl.com/xf75vrjx 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget