एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2021 | गुरुवार*

  1. 'माझं वक्तव्य आपल्या अजेंड्यासाठी वापरु नका', ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचं व्हिडीओ ट्वीटमधून आवाहन https://bit.ly/3jiQYhz

  1. राज्यातील अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय; अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी https://bit.ly/3kqRJEx

  1. 'श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना कायमचं कुणी उठवलं? चौकशी करा', शिवसेनेची मागणी https://bit.ly/3jjgbZ3 'माणूस 'नॉर्मल' असो वा राणेंसारखा 'अॅबनॉर्मल', कायदा सगळ्यांसाठी सारखाच', सामनाच्या अग्रलेखातून टीका https://bit.ly/2Wp1L0K

  1. पुणे मेट्रोतून सायकल घेऊन प्रवास करण्यासाठी खास सुविधा, तिकीट दर ही दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर, डिसेंबर अखेर पुणे मेट्रो सुरु करण्याचा महामेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांचा मानस https://bit.ly/3gzc1dX

  1. डीओसी पशुखाद्य आयात करण्याचा केंद्राचा निर्णय, राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका, सोयाबीनच्या दरात घसरण https://bit.ly/3gCxVgj

  1. सरकारी काम अन् तीन पिढ्या थांब! उस्मानाबादमधील प्रकल्पग्रस्त परिवाराचा तीन पिढ्यांचा संघर्ष, झालेल्या खर्चापेक्षा मोबदला कमीच https://bit.ly/3zjVz8R

  1. शिक्षकांसाठी खुशखबर! केंद्र सरकार शिक्षकांच्या लसीकरणासाठी दोन कोटी डोस उपलब्ध करुन देणार https://bit.ly/38uzb0N

  1. रुग्णसंख्येच्या आलेखात मोठी वाढ; गेल्या 24 तासात 46 हजार कोरोनाबाधितांची भर तर 607 जणांचा मृत्यू https://bit.ly/3sMmEiu राज्यात बुधवारी 5031 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4380 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2XYFbga  पालघर जिल्ह्याचा प्रवास कोरोनामुक्तीकडे  https://bit.ly/3mACE68

  1. तालिबान्यांच्या नव्या सत्तेबाबत भारत वेट अँड वॉचच्या भूमिकेत, तालिबानच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक https://bit.ly/3jgtzxe खबरदार! भारताकडं वाकड्या नजरेनं पहाल तर सडेतोड उत्तर देऊ; CDS जनरल बिपिन रावत यांचा तालिबान्यांना इशारा https://bit.ly/3Dkbuq1

  1. भारताला अवघ्या 78 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंड भक्कम स्थितीत, मोठ्या आघाडीकडे वाटचाल https://bit.ly/3Dlbben

*ABP माझा स्पेशल*

Nusrat Jahan Baby Boy : मुलगा झाला! TMC खासदार नुसरत जहांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन https://bit.ly/3kvCHO1

Exclusive: अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी 'ऑपरेशन देवी शक्ती', जाणून घ्या का ठेवलं नाव https://bit.ly/2XO7X2P

Milk Crate Challenge : 'मिल्क क्रेट चॅलेन्ज' जीवावर बेतू शकतं, तज्ज्ञांचा सल्ला; जाणून घ्या काय आहे हे चॅलेन्ज https://bit.ly/3sMvmNu

Mother Teresa Birth Anniversary: भारताचं रत्न 'मदर तेरेसा'... उपेक्षितांसाठी वाहिलं आयुष्य https://bit.ly/3kIae7N

Safer With Google : 'गुगल तो अपना है'; आता आपलं इंटरनेट होणार अधिक सुरक्षित, जाणून घ्या कसं ते https://bit.ly/3BiN0M7

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Embed widget