एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्समध्ये...

1. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशीचे करण्याचे आदेश द्यावेत, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका सादर https://bit.ly/2NVmZzo 

2. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आरोप https://bit.ly/2P5cie4 शिरोळचे अपक्ष आमदार यड्रावकर यांना भाजपमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केल्याचाही ट्वीटरवर दावा https://bit.ly/2QulvNg 

3. 'मला बळीचा बकरा बनवलं जातंय', सचिन वाझे यांचा विशेष एनआयए कोर्टात दावा, वाझेंना 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी https://bit.ly/3lOyy7Q सचिन वाझे यांच्या उपस्थितीत मनसुख हिरण यांची हत्या? एटीएसनं एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात शक्यता नोंदवल्याची सुत्रांची माहिती https://bit.ly/2Pq7vDZ  
 
4. शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग https://bit.ly/3tTG1W9 यूपीएचं नेतृत्व कुणाकडे? संजय राऊत यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार तर भाजपकडून खोचक प्रतिक्रिया https://bit.ly/3tSuard 

5. देवेंद्र फडणवीस यांची मैदानातून फटकेबाजी; म्हणाले, 'सध्या लूज बॉल मिळताहेत, त्यांना सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते' 
https://bit.ly/3vRBTYq  

6. साष्टपिंपळगाव येथील मराठा आंदोलकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, 68 दिवसांपासून सुरु आहे आंदोलन, आरक्षण प्रश्नी मार्ग काढण्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांचं आश्वासन
https://bit.ly/3cl7FFD 

7. कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प शरद पवार यांच्यामुळे रखडला, माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा आरोप
https://bit.ly/3tMORou 

8. सोलापुरातील सहकारी रुग्णालयात ऑक्सिजन टँक स्फोटात दोघांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले 
https://bit.ly/3spIGq4 

9. जेईई मेन 2021 परीक्षेचा मार्च सेशनचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून नाशिकची गार्गी बक्षी आणि नवी मुंबईच्या अथर्व तांबटला 100 पर्सेंटाईल गुण
https://bit.ly/39ckOyG 

10. राज्यात राजकीय नाट्याचा नवा अंक सुरु असताना संजय राऊतांच्या निवासस्थानी 'संगीत डिप्लोमसी'
https://bit.ly/2PsK8JG 

ABP माझा ब्लॉग :

यामुळे राज्यात वाढला कोरोना?, आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
https://bit.ly/2NRouyp 

ABP माझा स्पेशल :

Amalaki Ekadashi | प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आवळ्याचे महत्व सांगणारी आमलकी एकादशी
https://bit.ly/3fhRKtt 

टाकाऊ वस्तूंपासून तयार केला ब्ल्यूटूथ डिजे स्पीकर; पालघरच्या बालशास्त्रज्ञांचा अनोखा प्रयोग
https://bit.ly/39cbCKA 

महाराष्ट्रातील व्यक्तीचं हृदय कर्नाटकातील तरुणाला; सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचा संदेश
https://bit.ly/3tU5JcY 

केरळमधील लोक उच्चशिक्षित असल्याने भाजपला मतदान करत नाहीत.. केरळमधील भाजपचे एकमेव आमदार ओ राजगोपाल याचं मत
https://bit.ly/31eviJw 

दुबईचे दुसऱ्या क्रमांकाचे शासक शेख हमदान बिन राशिद यांचं निधन, दुबईच्या विकासात महत्वपूर्ण योगदान 
https://bit.ly/31hw2O1 

लॉकडाऊनचं एक वर्ष.. एबीपी माझाचं सर्वेक्षण.. आज रात्री 8 वा. एबीपी माझावर

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget