एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2023 | सोमवार

 

1. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला https://tinyurl.com/3c3uapbt  आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे-शिंदेंच्या वकिलांची जुगलबंदी, जोरदार युक्तिवाद, तरीही अपात्रतेसाठी तारीख ठरेना https://tinyurl.com/4w6h32vz 

2. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली तर दोन आठवड्यात निकाल शक्य; ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचा दावा https://tinyurl.com/35ajbx9b  'वेळकाढूपणा कशाला करायला हवा', अनिल परबांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल https://tinyurl.com/3ky55tsy  विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला? शिरसाट आणि गोगावले म्हणतात... https://tinyurl.com/36rybr2u 

3. राष्ट्रवादीतील संघर्षाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय मी तरी मान्य करणार, अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य https://tinyurl.com/38tt8u8v  एकनाथ शिंदेंसमोर अनेक अडचणी, आमच्या केसशी संबंध नाही, दादांच्या राष्ट्रवादीचा दावा, शिंदे गटाची अस्वस्थता वाढणार? https://tinyurl.com/3f5zp8ab 

4. पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाचा पुन्हा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त https://tinyurl.com/2p8uhy8c  ...म्हणून पंकजा मुंडेंच्या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त; बच्चू कडूंचा मोठा आरोप https://tinyurl.com/3rrpkr9c मी संघर्षातून मार्ग काढेन, पंकजांची पहिली प्रतिक्रिया

5. आदित्य ठाकरे ठाण्यातून एकनाथ शिंदेंविरुद्ध लढल्यास मी प्रचाराला जाणार, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा https://tinyurl.com/99x9hzdu 

6. राज्यातील गढूळ राजकारणावर कवींनी बोलावं, राज ठाकरेंचा सल्ला https://tinyurl.com/3yndx8kh  शिवसेनेवर दावा न करणाऱ्या राज ठाकरेंचं मनापासून कौतुक, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/57tcrnjy 

7. पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, 1 ते 7 नोव्हेंबरला पुण्यात शड्डूचा आवाज घुमणार, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटनाची तयारी https://tinyurl.com/y7z82h7b 

8. पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावरही घेऊन जा, अजब सल्ल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे टीकेचे धनी, भाजपच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध, सुप्रिया सुळेंचा घणाघात https://tinyurl.com/mr2y6669 

9. भाजपला धक्क्यावर धक्के! तामिळनाडूत AIADMK ने युती तोडली, कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.. https://tinyurl.com/muj5sfhw 

10. क्रिकेटमध्ये भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी, आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेला नमवत गोल्ड मेडल जिंकले https://tinyurl.com/mmyt986w  आशियाई गेम्समध्ये भारतीय नेमबाजांचा सुवर्णवेध; तर रोईंगमध्ये कांस्यपदक https://tinyurl.com/48zyhfxk  भारताला पहिले गोल्ड जिंकून देणारा मराठमोळा नेमबाज रुद्रांक्ष पाटील कोण? जाणून घ्या https://tinyurl.com/4jf32cf2

 

एबीपी माझा व्हिडीओ स्पेशल

भारत वर्ल्डकप जिंकण्याची शक्यता किती? मँचेस्टरमधून सुनंदन लेलेंचं विश्लेषण https://tinyurl.com/4y6anyzj 


एबीपी माझा कट्टा

बाप्पाच्या उत्सवाचं सेलिब्रेशन 'माझा' कट्ट्यावर, सुप्रसिद्ध गायक सुखवींदर सिंग यांच्यासोबत सुरांची मैफील पाहा आज रात्री 9 वाजता 'माझा कट्टा'  एबीपी माझावर


एबीपी माझा विशेष

पंतप्रधान मोदी भोपाळमधून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार, 10 लाख भाजप कार्यकर्त्यांना संबोधन; काय कानमंत्र देणार? https://tinyurl.com/c55xue43 

गॅस सिलेंडर सारख्याच दरानं हिंदू, मुस्लिमांना मिळतो, तरी राजकारण करणारे राजकारण करतातच; नितीन गडकरींनी थेटच सुनावलं https://tinyurl.com/bdde7e9h 

हात बांधलेले, तोंडावर कपडा, कपिल देव किडनॅप ? गौतमने पोस्ट केलेल्या व्हिडीओने खळबळ https://tinyurl.com/yejrkypb 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget