ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
1) राज्य सरकारचे कर्मचारी मालामाल, महागाई भत्त्यात थेट 3 टक्क्यांची वाढ, कर्मचाऱ्यांना मिळणार 7 महिन्यांचा फरक https://tinyurl.com/32wm6ede शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, आमदार अमोल मिटकरींचा दावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी OSD आणि स्वीय सहाय्यकांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेचं केलं कौतुक https://tinyurl.com/3n937evy
2) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, दोघांमध्ये एक तास चर्चा https://tinyurl.com/mr3ddtvn रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा दोन दिवसांत सुटेल, मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केला विश्वास https://tinyurl.com/3yb9zrwv
3) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण, ग्रामस्थांसह धनंजय देशमुखांचा एल्गार, आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात https://tinyurl.com/mjhje2k9 राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा बळी घेऊ नका, मुख्यमंत्री छक्के पंजे करतायेत, मनोज जरांगेंचा मस्साजोगमध्ये हल्लाबोल https://tinyurl.com/7vzs4v48 प्रकृतीची काळजी घ्या, आपण सर्वजण एकत्र लढूयात, खासदार सुप्रिया सुळेंनी फोनवरुन साधला धनंजय देशमुखांशी संवाद https://tinyurl.com/3a2rk4y9
4) इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूरच्या एसपींना फोन, चौकशी करण्याचे आदेश https://tinyurl.com/2sd32y5a इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल https://tinyurl.com/5x9t2bp2
5) परळी आणि बारामतीत पशुवैद्यक महाविद्यालये होणार, मंत्रीमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय https://tinyurl.com/yckstexr मंत्री धनंजय मुंडे सलग तिसऱ्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर; पण परळी पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्यास 564 कोटी रुपये दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मानले आभार https://tinyurl.com/5wczv3xw
6) पुण्यातील खेडमध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची रंगली पार्टी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केले व्हिडिओ https://tinyurl.com/44s5nsd पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार, भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप https://tinyurl.com/pabdmdzu
7) राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जायचं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा उद्धव ठाकरेंवर आरोप, म्हणाले नीलम ताईंनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही https://tinyurl.com/bdz84z5s मराठी बोलून देखील राज्यात 15 लाख 70 हजार कोटींचे प्रकल्प आणलेत; मंत्री उदय सामंतांची माहिती, म्हणाले, मराठी भाषा ही जगामध्ये प्रसिद्ध https://tinyurl.com/362n3748 स्थायी समिती सदस्य पद द्यायला 25 लाख मागितले, नीलम गोऱ्हेंनंतर शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा ठाकरेंवर गंभीर आरोप https://tinyurl.com/35m6vf9n
8) शिवसेना ठाकरे गटाचे नेते महादेव बाबर आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ऑफर, पुण्यात मोठ्या राजकीय बदलांची शक्यता https://tinyurl.com/ethdy26 नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस https://tinyurl.com/3x6pnxuc
9) सुपरस्टार गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा, 37 वर्षांच्या सुखी संसार काडीमोड होण्याची चिन्हं https://tinyurl.com/yc3wthy3 अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक, म्हणाले मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये https://tinyurl.com/4pzfy9wv
10) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणासोबत होणार?; पाहा A टू Z माहिती https://tinyurl.com/4f5jn48k भारत-पाकिस्तान मॅचनंतर मालवणमध्ये भारत विरोधी घोषणा, तीन जणांना अटक; भंगार व्यावसायिकाची झोपडी उद्ध्वस्त https://tinyurl.com/2f35e2bd
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























