एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2023| रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2023| रविवार

1. काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द, जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांच्या शिक्षेनंतर विधीमंडळाचा निर्णय https://marathi.abplive.com/news/maharashtra/congress-leader-sunil-kedar-mla-canceled-nagpur-bank-scam-1240522?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात गुंड पप्पू येरुणकरवर गोळीबार, दिवसाढवळ्या 16 राऊंड फायर, एकाचा मृत्यू, चार जखमी https://marathi.abplive.com/crime/mumbai-firing-on-gangster-pappu-yerunkar-in-chunabhatti-area-fired-16-rounds-in-maharashtra-crime-news-1240593?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. मी 60व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली, काहींनी 38 व्या वर्षीच वसंतदादांना बाजूला सारलं; अजित पवारांचा शरद पवारांना टोला https://marathi.abplive.com/news/maharashtra/ajit-pawar-comment-on-sharad-pawar-for-maharashtra-politicis-in-baramati-marathi-news-1240587?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4. कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याला अपघात, जोतिबाला जाताना आरोग्य मंत्र्यांच्याच ताफ्यात रुग्णवाहिका नाही! https://marathi.abplive.com/news/kolhapur/accident-in-the-convoy-of-health-minister-tanaji-sawant-in-kolhapur-there-is-no-ambulance-in-the-convoy-of-the-health-minister-1240586?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमधील मृत्यूकांडावरून दोन अधिकारी निलंबित, चौघांवर निलंबनाची टांगती तलवार https://marathi.abplive.com/news/thane/thane-chhatrapati-shivaji-maharaj-hospital-kalwa-hospital-two-officers-have-been-suspended-1240551 

6. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadanvis-on-maratha-reservation-ram-mandir-sunil-kedar-sanjay-raut-and-maharashtra-politics-marathi-news-1240556 

7. सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवत खा. संजय राऊतांकडून चौकशीची मागणी https://marathi.abplive.com/news/maharashtra/salim-kutta-and-sudhakar-badgujar-party-case-sanjay-raut-shows-venkatesh-more-photo-and-demands-inquiry-1240518?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8. मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, छातीत त्रास होत असल्याने उपचार सुरू; डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/manoj-jarange-admitted-to-hospital-in-chhatrapati-sambhaji-nagar-treatment-started-due-to-chest-pain-doctor-advised-rest-marathi-news-1240594?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी खडकवडी गाव काढलं विक्रीला, थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्टर, बीडमध्ये चर्चा https://marathi.abplive.com/news/beed/village-for-sale-decision-of-villagers-fed-up-with-corruption-in-beed-poster-chief-minister-eknath-shinde-name-marathi-news-1240582?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनियुक्त संघटनेची मान्यता रद्द, खा. बृजभूषण शरण सिंह यांना झटका https://marathi.abplive.com/sports/after-meeting-jp-nadda-brij-bhushan-sharan-singh-said-that-he-will-stay-away-from-the-politics-of-sport-1240580?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 


एबीपी माझा कट्टा

'फ्रेडी'एवढंच यश 'जोगवा'मधल्या 'तायप्पा'ला मिळायला हवं होतं; उपेंद्र लिमयेने 'माझा कट्टा'वर व्यक्त केली खंत https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/upendra-limaye-on-majha-katta-marathi-actor-shared-experience-animal-freddy-patil-jogwa-marathi-movie-film-industry-abpp-1240428?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

एबीपी माझा स्पेशल

2023 मध्ये बचत करणाऱ्यांची संख्या किती? पोस्टाच्या योजनेला लोकांची अधिक पसंती https://marathi.abplive.com/business/post-office-savings-scheme-indians-crazy-to-invest-in-post-office-savings-scheme-survey-change-your-perspective-towards-investment-1240483?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षणVinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटलेVinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget