एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2023 | सोमवार

1. सध्या 62 टक्के आरक्षण , मराठा समाजाला उरलेल्या 38 टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू; अजित पवारांकडून जातनिहाय जनगणनेचा आग्रह https://tinyurl.com/2s48x4zk  मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या, संयमाचा अंत पाहू नका; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा https://tinyurl.com/3vcfazsc 

2. 'माझ्या आई वडिलाचे कष्ट आता मला पाहावत नाही', नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या; 24 तासांत दोघांनी आयुष्य संपवलं https://tinyurl.com/4uxdudkk  "चुलीत गेले पक्ष, चुलीत गेले नेते; मराठा आरक्षण आमचे लक्ष", आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात 'नो एन्ट्री' https://tinyurl.com/muhv93e5 

3. जेवणाचे डबे आणि बॅगा आणू नका, पिकअप-ड्रॉपची सोय; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून खास सुविधा https://tinyurl.com/mr3hy8h7  पक्ष आपला ठाकरेss, चिन्ह आपलं ठाकरेsss, दसऱ्यासाठी शिवसेनेचं नवं गाणं रिलीज https://tinyurl.com/46v5att3 

4. अपर आयुक्त, 16 उपायुक्त, 45 सहाय्यक आयुक्त आणि साडे बारा हजारांचा ताफा, दसरा मेळव्यासाठी मुंबई पोलीस सज्ज https://tinyurl.com/55vc49x2 

5. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचं नवं वेळापत्रक दसऱ्यानंतर तयार होणार, विधानसभा अध्यक्ष कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करणार https://tinyurl.com/szsnw569 

6. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं महागलं, सोन्याच्या दरात बाराशे रुपयांची वाढ, जळगावात सोन्याचा आजचा दर 62 हजार 800 रुपये प्रतितोळा https://tinyurl.com/3v5j8uu3 

7. वाघ बकरी ग्रुपच्या संचालकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, हल्ल्यानंतर मेंदूतील रक्तस्त्रावामुळे पराग देसाई यांचं निधन https://tinyurl.com/2kecfzm4 

8. अग्नीतांडव! मुंबईच्या कांदिवलीत इमारतीला भीषण आग, चिमुकल्यासह दोन जणांचा होरपळून मृत्यू तर तीन जखमी https://tinyurl.com/2p87w23p 

9. राज्याचा श्वास कोंडला! मुंबई, पुणे नाही तर अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी खालवली, नायट्रोजनडायऑक्साईडच्या धुलीकणांमध्ये वाढ https://tinyurl.com/3x5s3dxm 

10. भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  https://tinyurl.com/rjtn3c6x  आज टीम इंडिया वर्ल्डकपसाठी मैदानात, पण त्यावेळी बिशनसिंग बेदींनी भारताच्या पहिलावहिल्या वनडे विजयासाठी घाम गाळला होता! https://tinyurl.com/5djhfu49 

ABP माझा ब्लॉग

World Cup 2023 : शमीचा 'पंच', कोहलीचा नॉकआऊट पंच, भारताची विजय'पंचमी', एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/yzd6w5kr 

Manoj Jaranage : गरजवंत मराठ्यांचा नायक, जरांगेंच्या क्रेझमागची कारणं! एबीपी माझाचे प्रतिनिधी सुधीर काकडे यांचा लेख https://tinyurl.com/yz6p5s2p 

जागतिक पातळीवर वाढलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्यामधील गुंतवणूक अधिक फायद्याची ठरेल? गुंतवणूक सल्लागार महेंद्र लुनिया यांचा लेख https://tinyurl.com/bb6tv7hp 

ABP माझा विशेष

Dasara 2023 : काय सांगता! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची पूजा, 250 वर्षांपासूनची परंपरा काय आहे? https://tinyurl.com/3s9ufk8h 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Embed widget