ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2023 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2023 | मंगळवार
1. यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर,यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका https://shorturl.at/ghyUW ठाणेकर डॉ. काश्मिरा संखे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिली https://shorturl.at/ruvE6
2. शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळांमध्ये 'एक राज्य एक गणवेश योजना' लागू होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती https://shorturl.at/enzB5
3. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, हिंदुजा रुग्णालयात दाखल https://shorturl.at/cioK4
4. महाराष्ट्रासाठी घातवार! बुलढाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जण ठार; अमरावतीत एकाच कुटुंबातील 5 जण दगावले https://rb.gy/k1n7m
5. आठ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार?, कपडेही तयार ठेवले; भरत गोगावले यांचं सूचक वक्तव्य https://shorturl.at/jkBK7 न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या; बच्चू कडू यांचा खोचक टोला https://tinyurl.com/57uw223z
6. ईडीकडून नऊ तास चौकशी; जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, https://shorturl.at/isQS6 नऊ तासांच्या ईडी चौकशीनंतर सगळ्यांचे फोन आले, पण अजित दादांचाच फोन आला नाही, खुद्द जयंत पाटलांची माहिती https://shorturl.at/kuOV1
7. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिरात आमदार नितेश राणेंकडून महाआरती, ग्रामस्थांकडून वादावर पडदा, मात्र... https://shorturl.at/nwyZ9 अफवा पसरवून राज्यात दंगलीस चिथावणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा; काँग्रेसची मागणी https://shorturl.at/jlt69
8. अंबाला ते चंदिगढ, राहुल गांधी यांची ट्रकमधून सवारी; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल https://shorturl.at/jKN39
9. 'स्लम प्रिंसेस'; धारावीच्या मलीशा खारवाची उत्तुंग भरारी, झोपडपट्टीतून थेट हॉलिवूडवारी https://shorturl.at/ioHQ6
10. GT vs CSK, IPL 2023 Qualifier 1 Live: फायनलमध्ये कोण जाणार? हार्दिक-धोनीमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://shorturl.at/fgEKM IPL2023 धोनी अन् जड्डूत वादाची ठिणगी? जाडेजाची पत्नी रावीबाच्या ट्वीटनं CSK फॅन्स टेन्शनमध्ये https://shorturl.at/joQVY
*माझा स्पेशल*
एकीकडं खाकीचं स्वप्न, दुसरीकडं चार महिन्यांची चिमुकली, दूर राहिली पण यश मिळवलंच!https://shorturl.at/gwNVW
वारेमाप खर्चाला फाटा, लेकीचं लग्न, शेतकऱ्याने वऱ्हाडींना वाटली वडाची झाडं अन् बियाणे https://shorturl.at/uxHJS
दिवसभर रील्स पाहताय? होऊ शकतात 'हे' मानसिक आजार! https://shorturl.at/qru27
विराट' वादळ इंग्लंडच्या दिशेनं, दमदार फॉर्मात परतलेल्या कोहलीची WTC 2023 ची जय्यत तयारी सुरु https://shorturl.at/hwQY4
IPL 2023 : प्लेऑफमधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहली भावूक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला....https://shorturl.at/LNX89
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv