एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पुण्यात भीषण अपघात; आमदार आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं पुणे-नाशिक महामार्गावर दोघांना चिरडलं https://tinyurl.com/ajzb2chh   पुण्यातील आमदार पुतण्याला काही तासांतच जामीनाचा मार्ग मोकळा, न्यायालयीन कोठडीत रवानगी https://tinyurl.com/5n6nws4d

2. आमदाराच्या पुतण्यानं वेळेत मदत केली असती, तर मृत तरुण बचावला असता; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हृदय पिळवटणारा अनुभव! https://tinyurl.com/j84f3azx    माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं; पुतण्याच्या अपघातानंतर आमदार मोहिते पाटलांचा दावा https://tinyurl.com/4c74mxv3  आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या गाडीनं पुण्यात दोघांना चिरडलं; घटनेची A to Z इन्साईड स्टोरी https://tinyurl.com/2za66tex 

3. पुण्यात एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज, तरुणाईचा नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल, सुषमा अंधारेंकडून शंभूराज देसाईंच्या राजीनाम्याची मागणी https://tinyurl.com/2stkkyua  Drugs Video व्हायरल झाल्यानंतर अंधारे-देसाईंमध्ये खडाजंगी, लाईव्ह टीव्हीवर काय काय झालं? https://tinyurl.com/49485m79  

4. अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा सील; खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा, तर बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूरांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/556xbdnr  आमचा खासदार मागासवर्गीय, म्हणून ही वागवणूक; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/y9fzandp  

5. आगामी काळात पुन्हा वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, खासदार विशाल पाटील यांचं आवाहन  https://tinyurl.com/ykdjepyr 

6. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप, सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ, शिंदेंच्या शिवसेनेने आरोप फेटाळला!  https://tinyurl.com/bdh6h3v9  'शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातोय', संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/wx5bbd3h 

7. "राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या", मनोज जरांगेंची मोठी मागणी; म्हणाले कसे देत नाही तेच बघतो! https://tinyurl.com/3wxpf69r   सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला गुलाल रुसेल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा  https://tinyurl.com/yr9jpd6b 
 
8. गुड न्यूज, जूनमधील पावसाची तूट जुलैमध्ये भरुन काढणार मान्सून, पुढच्या तीन चार दिवसात राज्यात पावसाचा अंदाज https://tinyurl.com/a4jru9ds  अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पठार नदीला पूर, पनोरी आणि जणोरी गावांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/5n8evuep 

9. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कडून FIR दाखल; पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत, दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं  https://tinyurl.com/mk2ebdrb  देशात 'शैक्षणिक आणीबाणी', एक परीक्षा नीट घेता येईना; घोळावरुन ठाकरे, पाटील, चतुर्वेदींचा संताप https://tinyurl.com/ycktpt5c 

10. अफगाणिस्तानने लोळवलं, पण घमंड उतरला नाही; ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने थेट टीम इंडियाला डिवचलं! https://tinyurl.com/9p2ruj7k   भारताचं  सेमीफायनलचं तिकिट जवळपास निश्चित, कुलदीप-बुमराहचा भेदक मारा, बांगलादेशचा 50 धावांनी धुव्वा! https://tinyurl.com/4mfwcen8 

*एबीपी माझा स्पेशल*

मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत खासदार मुरलीधर मोहोळ भावूक https://tinyurl.com/4xutu4as 

बीडमध्ये चक्क पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी एटीएमचं पळवले; पोलिसांनी 61 किमीचा पाठलाग करत लाखोंची रक्कम परत आणली  https://tinyurl.com/4cjztx5h 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget