एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2023| शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2023| शुक्रवार

1. ठाकरे गट आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी 25 सप्टेंबरला, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष घेणार सुनावणी
https://tinyurl.com/pvcwfr6f एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपला त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील, बच्चू कडूंचा इशारा
https://tinyurl.com/m6zazknt

2. लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले https://tinyurl.com/yktyrc9a

3. पंतप्रधान मोदींनी ज्या पक्षाला फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटलं, तोच पक्ष एनडीए आघाडीत https://tinyurl.com/327fyke5

4. धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर, अहदमनगरच्या चौंडीत 17 दिवसांपासून आंदोलन, आतापर्यंत काय-काय घडलं? https://tinyurl.com/fxk22b69  'पत्नीचे कुंकू पुसून आलोय, माघारी आलो तर तुझा नाही आलो तर धनगर समाजाचा'; सुरेश बंडगरांचा उपचार घेण्यास नकार https://tinyurl.com/yc8n38ad

5. 'या' तारखेनंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार, भारतीय हवामान विभागाची महत्त्वाची माहिती https://tinyurl.com/y6txzjux

6 . कॅनडा -भारतातील संघर्ष शिगेला;  भारताला विशेष सवलत देणार नाही, अमेरिकेने घेतला पवित्रा https://tinyurl.com/26txaukn दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून अमेरिकसह 5 देशांनी जी 20 परिषदेत बोट दाखवूनही मोदी सरकारचा कानाडोळा? https://tinyurl.com/2c2twyfw

7. ऊसावरुन होणाऱ्या संघर्षाची सरकारला धास्ती, अखेर 'तो' निर्णय मागे; स्वाभिमानी म्हणते श्रेय आमचं https://tinyurl.com/mr2m277e

8. भर संसदेत भाजप खासदाराचा गावगुंडानाही शोभणार नाहीत अशा शिव्यांचा पाऊस; बसप खासदाराला 'दहशतवादी' संबोधले https://tinyurl.com/mvz6hvsf

9. देशात 25 वर्षांखालील 42 टक्के तरुण बेरोजगार; अहवालातून भीषण वास्तव समोर https://tinyurl.com/4n6bh7p9

10. मोहम्मद शामीचा पंच, कांगारुंची 276 धावांपर्यंत मजल, शार्दूल ठरला महागडा https://tinyurl.com/3v7jwv3w  विश्वचषकाआधी थरार, भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने, लाईव्ह अपडेट https://tinyurl.com/jnhdh4rj

*एबीपी माझा कट्टा* 

आईचा अपघात झाला, मंगळसूत्र गहाण ठेवलं, मग जगण्यासाठी डान्सच्या क्षेत्रात आले; गौतमी पाटीलने उलगडला आतापर्यंतचा प्रवास https://tinyurl.com/46y629aa

व्हिडीओ : सबसे कातिल....'माझा कट्ट्या'वर गौतमी पाटील...पाहा गौतमीसोबतचा संवाद... https://www.youtube.com/watch?v=JT7A8uQDyOo

कशी विणली जाते 11 लाखांची पैठणी? का महाग असते पैठणी? बाळकृष्ण कापसेंनी 'माझा कट्ट्या'वर उलगडला कापसेंच्या पैठणीचा प्रवास
https://tinyurl.com/aam99v79

व्हिडीओ : खरी पैठणी कशी ओळखावी? कापसे पैठणीचे बाळकृष्ण कापसे यांच्यासोबत 'माझा कट्टा'  https://www.youtube.com/watch?v=Jg4Kda4Tzko

*गणेशोत्सव विशेष* 

शेख कुटुंबाकडून गेल्या आठ वर्षांपासून बाप्पाची पूजा; यंदा ज्येष्ठा गौरींचे पूजन करत दिला ऐक्याचा संदेश
https://tinyurl.com/6fhx4xkx

नागपूरचे राजे भोसले यांच्याकडील शाही महालक्ष्मी, 315 वर्षांची जुनी परंपरा https://tinyurl.com/3ddnvxe9

लाडक्या बाप्पासाठी 'रॉयल चॉईस'; पुण्यात सोन्याचे अन् चांदीचे मोदक, किंमत एकदा बघाच! https://tinyurl.com/2p997469

'अन्नदान हेच श्रेष्ठ दान'! मुंबईतील डिलाईल रोडच्या पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाकडून बहुमूल्य संदेश देणारा देखावा https://tinyurl.com/2bjsddyf

*एबीपी माझा विशेष*

उजनीचे पाणी पोहचण्यापूर्वी बाल वारकऱ्यांनी केली चंद्रभागेची स्वच्छता, नदी अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी
https://tinyurl.com/bdd826yn

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार, जवळपास 27 हजार कोटी खर्च करून नवे स्मार्ट मीटर बसवणार https://tinyurl.com/5a8u5kc6

कोट्यवधींची खैरात होऊनही चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायम; आता पादचारी मार्गासाठी 25 कोटींचा प्रस्ताव
https://tinyurl.com/ycy9m7u7

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget