एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2024 | शनिवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित, छगन भुजबळांच्या उपस्थितीत दहा दिवसांनी उपोषण सोडलं, अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन  https://tinyurl.com/yjaemast 

2. सरकारचा खेळ मॅनेज, छगन भुजबळाचं ऐकून जर मराठ्यांची वाट लावायची असेल तर आमचा नाईलाज, परिणाम भोगावा लागेल ; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा https://tinyurl.com/4dj5u4vs  औकातीत राहा बेट्या हो...मनोज जरांगेंवर छगन भुजबळ कडाडले, पंकजा मुंडेंच्या पराभवाचाही उल्लेख https://tinyurl.com/3tv2mnwj  अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए है, शायद अपनी याद दिलानी होगी; छगन भुजबळांचं घणाघाती भाषण https://tinyurl.com/5pmc5ryb 

3. मराठ्यांना डावलून वंजारी, माळी, धनगरांना आरक्षण दिलंय; एकदाची जातनिहाय जनगणना करुन टाका, उदयनराजे भोसलेंची मागणी https://tinyurl.com/36d5rmwk  लबाडांच्या नादी लागून आरक्षण मिळणार नाही, त्यासाठी केंद्रात भांडलं पाहिजे; खासदार अरविंद सावंतांची टीका  https://tinyurl.com/4txu6bzk  मनोज जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ, पवारांचं राजकारण कायमच ओबीसीविरोधी; भाजप आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/dn2kp8hd 

4. अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची इच्छा, आगामी काळातील राजकारण बदलू शकते, मिटकरींचं मत https://tinyurl.com/2kcn9vma 

5. विधानपरिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी, आत्तापर्यंत 35 जणांचे अर्ज, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान  https://tinyurl.com/3a5kpzj7 

6. अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे ऑफिस देण्यास टाळाटाळ, कुलूप तोडून थेट खासदार कार्यालयाचा ताबा, खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर आक्रमक https://tinyurl.com/4cx44fwe  

7. रावसाहेब दानवेंकडून नांदेडच्या पराभवाचं अ‍ॅनालिसिस, पण गाजावाजा करुन भाजपमध्ये आणलेल्या अशोक चव्हाणांची बैठकीला गैरहजेरी, उलट-सुलट https://tinyurl.com/3r4tes2j 

8. येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट; एनडीआरएफची टीम तैनात https://tinyurl.com/ynphj5wk  कोकण, विदर्भासह मराठवाड्याला पावसानं झोडपलं, मुंबईकरांना मात्र पावसाची प्रतीक्षा https://tinyurl.com/5hasmdwb 

9. राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाचा दणका, 3 हजारांचा दंड ठोठावला, मविआ काळातील आंदोलनाच्या खटल्याच न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने कारवाई https://tinyurl.com/bdetu4z5 

10. टी 20 विश्वचषकात भारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत, प्लेईंग 11 मधून शिवम दुबेला वगळण्याची चर्चा, संभाव्य Playing XI https://tinyurl.com/bd7x2nvc  15 षटकं, 3 चौकार अन् फक्त 1 षटकार; जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर प्रतिस्पर्धी फलंदाज 'थंडगार' https://tinyurl.com/52mtsc27 

*एबीपी माझा स्पेशल*

प्रेमविवाहानंतर मुलगा झाला, पण सहलीत पत्नीचं दुसऱ्याशी सूत जुळलं, प्रियकराच्या साथीने मुलाला घेऊन पसार, पतीची कोर्टात याचिका
https://tinyurl.com/yc7s8h8e  

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चाPunekar on CM Maharashtra  : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्याABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Embed widget