एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2023| शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2023| शनिवार*

1. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार? संघटनांच्या आजच्या बैठकीत काय ठरलं? https://tinyurl.com/3m3rx7st

2. मुंबईत शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?https://tinyurl.com/3j2th6wd शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल, म्हणाले उपमुख्यमंत्रिपदही कंत्राटी पद्धतीनं द्या
https://tinyurl.com/2um2kdtm शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट म्हणजेच शुभ संकेत; काँग्रेस नेत्यांचे सूचक वक्तव्य https://tinyurl.com/ys4n9z44

3. उद्धव ठाकरे, शरद पवारांनी नाक घासून महाराष्ट्राची माफी मागावी, फडणवीसांच्या दाव्यानंतर भाजप आक्रमक https://tinyurl.com/y27kyykc

4. कंत्राटी भरतीचा निर्णय 1998 चा, तेव्हा भाजपचं सरकार; खोटं बोलणं थांबवा अन् माफी मागा; आमदार रोहित पवारांचा पलटवार  https://tinyurl.com/yc76tw4z  भाजपने आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा CM शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावीः नाना पटोले https://tinyurl.com/puzxpcfy

5. 'एक महिना नव्हे आता एक घंटा सुद्धा वाढवून देणार नाही, आता सरकारला वळवळ करू देणार नाही, मनोज जरांगे कडाडले!  https://tinyurl.com/yfkm78tc केंद्रीय मंत्री भारती पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, मराठा आरक्षण आंदोलकांना घेतलं ताब्यात, काय घडलं नेमकं?  https://tinyurl.com/5cj4tw7d

6. राज्याचं हिवाळी अधिवेशन 10 दिवसांत गुंडाळण्याची चिन्हं, तात्पुरतं वेळापत्रक जाहीर https://tinyurl.com/2skxnp7s

7. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात https://tinyurl.com/yc57bs3w

8. भारताची आणखी एक गगनभरारी; 'गगनयान' प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी https://tinyurl.com/2azr3ztu

9. 2000 च्या नोटांबाबत नवीन अपडेट! RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली महत्त्वाची माहिती https://tinyurl.com/4nba4wcm

10. न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणार?, पाहा नेमकं समीकरण https://tinyurl.com/346tpctc धर्मशालामध्ये भारत-न्यूझीलंडमध्ये लढत, खेळपट्टी, प्लेईंग 11 बद्दल जाणून घ्या https://tinyurl.com/32r5u934

*माझा विशेष*

एकदा ठरवलं तर शेतकरी मागे हटतच नाही, रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर नेला, पार्ट खोलून पायवाटेने गड गाठला! https://tinyurl.com/3edkphrn

न्यूझीलंडचा पेपर सोपा नाहीच; रोहित शर्माला गांगुली अन् बुमराहला झहीर खान व्हावं लागेल! 20 वर्षांपूर्वींचा तो पराक्रम माहीत आहे का? https://tinyurl.com/yu2maksm

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget