एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2024 | बुधवार

1. जोपर्यंत  मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, जरांगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती,  निवडणुका घेतल्या तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, जरांगेंचं आवाहन http://tinyurl.com/yx43yvrf  रोज उठायचं अन् राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करायचं; मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली http://tinyurl.com/mrnath94 

2. मनोज जरांगे खोटारडा माणूस, रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका, अजय महाराज बारसकरांचे गंभीर आरोप http://tinyurl.com/kk85y9mu  जरांगेंनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, संत-फिंत खड्ड्यात गेल्याचे म्हणाले; अजय महाराज बारसकर यांचा आरोप http://tinyurl.com/4vm69ufy 

3. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप, हा भोंदू महाराज, आंदोलन संपवण्याचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा कडाडून हल्लाबोल http://tinyurl.com/2s47h67x  सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, मनोज जरांगेंचा इशारा http://tinyurl.com/7wjs3hth 

4. मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी व्यक्त केली शंका  http://tinyurl.com/382nt2cv  टक्के आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार, भाजपकडून फसवाफसवीचा खेळ सुरुच; संजय राऊतांचा घणाघात http://tinyurl.com/3dysp6ju 

5. वादा तोच, पण दादा नवा! रोहित पवारांच्या फोटोसह झळकला बॅनर; रोहित पवार म्हणतात हे कार्यकर्त्यांचे प्रेम http://tinyurl.com/y3nztkk6  शिरुरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात अजितदादा पार्थ पवारांना उतरवू शकतात, पण त्यांना शिरुरची जागा मिळण्याची शक्यता कमी, रोहित पवारांचा अंदाज http://tinyurl.com/ycyum8m5 

6. लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप होणार, काँग्रेसचे 7 तर शरद पवार गटाचे 5 आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा आमदार अमोल मिटकरींचा दावा http://tinyurl.com/2s3e7re8 

7. शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी, 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब http://tinyurl.com/jb74xdur 

8. पुण्याचं पंजाब होतंय का? तब्बल 4000 कोटींचं 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त! http://tinyurl.com/47p9er9d  पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन! चौकशीसाठी पोलिसांनी तळ ठोकला http://tinyurl.com/4bza4cw3  सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई! 564 किलो गांजा हस्तगत, तब्बल 1 कोटी 36 लाखांचा मुद्देमाल जप्त http://tinyurl.com/5ua93wxk 

9. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर आक्रमक http://tinyurl.com/2xu8hadz 

10. भारताला धक्के पे धक्का! केएल राहुलनंतर आता बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर! http://tinyurl.com/4jt8nznd   IPL चा थरार 22 मार्चपासून, लोकसभा आणि आयपीएलची रणधुमाळी एकाचवेळी http://tinyurl.com/36xxfue9 

एबीपी माझा स्पेशल

रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपला! अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन http://tinyurl.com/3nawr2f8 

पुण्याला नशेच्या खाईत कोण ढकलतंय? महापालिकेच्या अर्थसंकल्पाइतके मेफेड्रॉन जप्त, अजूनही कारवाई सुरूच http://tinyurl.com/266tuwyp 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget