एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2023 | बुधवार

1. महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा, सोनिया गांधी देखील चर्चेत सहभागी, आजच विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न https://tinyurl.com/rys36a27  या निवडणुकीपासून महिला आरक्षण ओबीसी कोट्यासह लागू करा; राहुल गांधींची मागणी https://tinyurl.com/mr3ncwy5 

2. महिला सक्षमीकरण इतरांसाठी राजकीय मुद्दा, पण हा आमच्यासाठी मान्यतेचा मुद्दा;  अमित शाहांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/32r9j7k9 

3. बहिणीचं कल्याण करणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो; संसदेत सुप्रिया सुळेंचा नाव न घेता अजित पवारांना टोला https://tinyurl.com/5afcpk85 

4. पुढच्या वर्षी लवकर या! दीड दिवसाच्या बाप्पांना आज निरोप, प्रशासनाकडून ठिकठिकाणी तयारी https://tinyurl.com/56d3xpjp 

5. ..तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचा इशारा, मागण्यांवर ठाम https://tinyurl.com/3vmrpdj9  कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, मंत्री अब्दुल सत्तारांचे आदेश https://tinyurl.com/5626jz3p 

6. कंत्राटी नोकरभरतीला विरोध करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात राष्ट्रवादीचं आंदोलन, परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार आपली तिजोरी भरत आहे, रोहित पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mr3xcafb 

7. दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश https://tinyurl.com/cxr9p2ne राज्यात दोन हजारपेक्षा गावं, वाड्यांवर 481 टँकर्सने पाणीपुरवठा, सर्वाधिक 97 टँकर सातारा जिल्ह्यात सुरु https://tinyurl.com/bj3wdw75 

8. घटनेच्या उद्देशिकेतून धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे शब्द वगळले; तृणमूल काँग्रेसचा मोदी सरकारवर आरोप https://tinyurl.com/47r55ua2 

9. मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे होणार अनावरण, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित https://tinyurl.com/4x4fkuuy 

10. वर्ल्डकपपूर्वी मोहम्मद शामीला मोठा दिलासा; पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर https://tinyurl.com/2p9fkaf9 

ABP माझा कट्टा 

सुप्रसिद्ध पार्श्वगायक शानसोबत सुरांची मैफल, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

ABP माझा ब्लॉग 

BLOG: मोठ्यांचं मोठेपण... हृद्य क्षणांची साठवण.... बाप्पांचा सण, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/2s3nxrt7 

Khalistani Movement : G 20 ते कॅनडा संसद... सत्ता वाचवण्यासाठी ट्रूडोंचा कांगावा, एबीपी माझाचे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांचा लेख https://tinyurl.com/wp6nm9r7 

ABP माझा गणेशोत्सव विशेष

Palghar Ganeshotsav : 50 वर्षांची परंपरा, एक गाव एक गणपती; पालघरमधील उर्से गावचा आदर्श गणेशोत्सव https://tinyurl.com/3hrmypps 

Swapnil Joshi : रस्ता झाडणे, मांडव घालणे, स्पर्धा, प्रसाद, आरत्या... स्वप्नील जोशीला आजही आठवतो गिरगावातला गणेशोत्सव https://tinyurl.com/2vkbxchj 

ABP माझा विशेष

Mark Zuckerberg : मार्क झुकेरबर्गची भारतावर स्तुतीसुमने, जागतिक नेता म्हणून भारताचा उल्लेख https://tinyurl.com/2p8wbef2 

दहशतवाद्याच्या हत्येनं भारत कॅनडात तणाव; 30 भारतीय कंपन्यांची चिंता वाढली, कॅनडालाही फटका बसणार https://tinyurl.com/4trp9k9r 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीकाPankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
Embed widget