ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2024 | मंगळवार*
1. पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या 5 कोटी रकमेवरुन रणकंदन, आपला संबंध नाही, आमदार शहाजीबापूंचं स्पष्टीकरण, तर आम्ही कंत्राटदार आहोत, पकडलेल्या आरोपींचा पोलिसांकडे दाव, पोलिसांकडून कसून चौकशी https://tinyurl.com/y6weyykn ज्यांच्या फोनवर शहाजीबापू म्हणाले काय झाडी, काय डोंगर, तोच रफीक नदाफ 5 कोटी असलेल्या गाडीत सापडला, शहाजीबापूंचा नातेवाईकही गाडीत असल्याची माहिती https://tinyurl.com/bddhkyew खेड- शिवापूरमध्ये 'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा, आमदार रोहित पवारांचा आरोप https://tinyurl.com/3d58pwy7
2. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेच्या पुण्यातील घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी https://tinyurl.com/5yev798n अभिजीत कटकेंचे मेहुणे अमोल बालवडकर कोथरुडमधून लढण्यासाठी इच्छुक, बावनकुळेंनी समजूत काढूनही मागे हटेनात, त्यामुळेच अभिजीत कटकेंवर धाडी, राजकीय वर्तुळात चर्चा https://tinyurl.com/5n65zvt
3. भाजपचे बडे नेते, माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; विदर्भात अजित पवारांची ताकद वाढली https://tinyurl.com/33ykj86n अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश https://tinyurl.com/yk7cukvp अजित पवारांनी पिंपरीच्या आमदाराचं तिकीट कापल्याची चर्चा, आण्णा बनसोडेंच्या जागी नवा चेहरा देण्याची शक्यता https://tinyurl.com/yt65d32e
4. बाळासाहेब थोरातांनी मातोश्रीवर पाऊल ठेवताच मविआचा नवा फॉर्म्युला समोर, 105-85-70 या फॉर्मुल्याने जागा वाटप होण्याची शक्यता https://tinyurl.com/34w43vb7 भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवार गटात प्रवेश, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान https://tinyurl.com/bdesext8 राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर गणेश नाईकांविरोधात प्रचार करणार का? संदीप नाईकांनी उत्तर देणे टाळले https://tinyurl.com/57ypywmh
5. काकाविरुद्ध पुतणी इरेला पेटली, राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात येताच पुतणी गायत्री शिंगणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत! https://tinyurl.com/3z47zk2z शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू; निलेश लंकेंच्या पत्नीसह 3 जणांनी घेतला अर्ज https://tinyurl.com/3ttke3n5 अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म https://tinyurl.com/59hy7u3a
6. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... जितेंद्र आव्हाडांविरुद्ध नजीब मुल्ला यांना उमेदवारी,अजितदादांनी टाकला राजकीय डाव https://tinyurl.com/mwsxhvv9 अजितदादांची साथ सोडली, शरद पवारांच्या पक्षात एंट्री, मविआचा जागावाटपाचा तिढा सुटेना, बाबाजानी दुर्राणींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला https://tinyurl.com/54ts5emm
7. विधानसभेच्या रणांगणात भावा-भावांची दुसरी जोडी मैदानात, निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवणार! https://tinyurl.com/ysuehhrd नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी https://tinyurl.com/56as9bev
8. पंकजा मुंडेंना मोठा धक्का, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत! https://tinyurl.com/5n8suzmx
9. निवडून येईल त्याच ठिकाणी उमेदवार उभा करणार , 24 ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुकांची बैठक https://tinyurl.com/4hszd9zv
10. आनंद शिंदेंना 'राजकीय सूर' गवसणार? शरद पवारांची ताकद असलेल्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही
https://tinyurl.com/45exvwj4
*एबीपी माझा स्पेशल*
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच https://tinyurl.com/57yzx9wn
के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय? https://tinyurl.com/va3jx7ev
उस्मानाबाद विधानसभेच्या जागेवरुन महायुतीत पेच कायम, इच्छुकांची गर्दी, तानाजी सावंत अन् राणा पाटलांमध्ये वर्चस्वाची लढाई https://tinyurl.com/2vsh9bmz
*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w