(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2023 | रविवार
1. पुणेकरांचा मतदानाला अल्प प्रतिसाद! पाच वाजेपर्यंत कसब्यात 45.25 टक्के तर चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदान https://bit.ly/3IUxr3B मतदार याद्यांमध्ये घोळ! मृत व्यक्ती मतदार यादीत अन् जिवंत व्यक्ती यादी बाहेर; मतदान न करताच पुणेकर माघारी https://bit.ly/3kxO7on
2. भाजप नगरसेवक गणेश बिडकर मतदारांना पैसे वाटत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप, दोन गटात झटापट; व्हिडीओ समोर https://bit.ly/3EAE4pi आपल्या नावावर भलत्यानेच मतदान केलं! कसब्यात बोगस मतदान झाल्याचा मतदारांचा आरोप https://bit.ly/3IVQWck
3. स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा; अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार https://bit.ly/3KA5DD3
4. मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! 1 नोव्हेंबरला कोस्टल रोड सुरु होणार, 15 मार्चला दोन्ही टनेलचं उद्घाटन https://bit.ly/3IzOt5F निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारकडून विकासकामांचा धडाका, मुंबई सुशोभीकरण अंतर्गत 320 कामांचं भूमीपूजन https://bit.ly/3ksptp1
5. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही; काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधी यांचा पीएम मोदींना थेट इशारा https://bit.ly/3IANvGo
6. अहमदनगरमधील इथेनॉल प्लँटमध्ये आग, बचाव पथकाने रात्र जागून काढली; 'त्या' नऊ तासांत काय घडलं? https://bit.ly/3kmTPti
7. सावरकरांचे जन्मस्थान भगूर पर्यटनस्थळ म्हणून जाहीर होणार; पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा https://bit.ly/3ZpCbnc .. म्हणून रत्नागिरीहून सावरकर कुटुंब नाशिकमध्ये आलं, भगूरच्या सावरकर वाड्यात स्थायिक झालं! https://bit.ly/3KInqrE
8. परभणीकरांना गडकरींकडून मिळाली गुड न्यूज; जिल्हा समृद्धी महामार्गाने जोडणार https://bit.ly/3m9VK4Z
9. AUS vs SA T20 WC Final : विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय https://bit.ly/3IT5qtq
10. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार 'RRR' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर; लवकरच पार पडणार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा https://bit.ly/3IRNBe9
माझा कट्टा
सिंधुताई सपकाळ यांचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर https://youtu.be/FC5rAwl4j6Q
*एबीपी माझा डिजीटल स्पेशल*
चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक कोण जिंकेल? पत्रकारांचा Exit Poll https://youtu.be/9WAvAawoGU8
ABP माझा स्पेशल
नेमकी का होतेय कांद्याच्या दरात घसरण? वाचा शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण यांचं विश्लेषण... https://bit.ly/3KEjHeT
वाढत्या तापमानात लहान मुलं आणि वयोवृद्धांनी कशी काळजी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला https://bit.ly/3Y8jMdz
नाशिकची द्राक्षं युरोपात, आतापर्यंत 32 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात! https://bit.ly/3XX4RD6
तळकोकणाच्या लाल मातीत बहरली स्ट्रॉबेरीची शेती, सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग https://bit.ly/3IS2YlR
वयाच्या सत्तरीत विवाहबंधनात अडकले; वृद्धाश्रमात शोधला काठीचा अन् मायेच्या भाकरीचा आधार https://bit.ly/3ZFeLe3
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha