एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

आज वसुबारस, आजपासून सुरु झालेल्या दीपोत्सवाच्या प्रकाशमय शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2021 | सोमवार

1. महागाईनं कंबरडं मोडलं; सणासुदीच्या काळात इंधन दरांत विक्रमी वाढ, मुंबईत पेट्रोल 115 पार https://bit.ly/3CDjjpS  दिलासादायक ! ऑस्ट्रेलियाकडून भारतीय कोवॅक्सिनला मंजुरी.. एलपीजी सिलिंडर 256 रुपयांनी महागला https://bit.ly/2Y2tSno 

2. अनेक दिवसांपासून नॉट-रिचेबल असलेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल, ईडीला सर्व सहकार्य करणार असल्याचा दावा https://bit.ly/3bsQxMX  माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह कुठे आहेत? अनिल देशमुखांचा सवाल https://bit.ly/3Byot5s 

3. दिवाळीच्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार.. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान https://bit.ly/319gS0r  'है तैयार हम!' नवाब मलिक यांचं देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन करुन ट्वीटद्वारे चॅलेंज https://bit.ly/3q1hhg5 

4. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप https://bit.ly/3nQjQif  नवाब मलिकांचा आणखी एक आरोप; अमृता फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलरसोबतचा फोटो पोस्ट https://bit.ly/2Y2ugCm 

5. अजित पवारांकडे हजारो कोटींची बेनामी संपत्ती, किरीट सोमय्यांचा आरोप https://bit.ly/3pWhIYM  हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही.. सोमय्यांचा घणाघात https://bit.ly/3jXvB5n 

6. देशातील 48 जिल्हे कोविड लसीकरणात पिछाडीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा बैठक https://bit.ly/2ZNnt0m 

7. आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ कायम, मुंबई आणि भंडाऱ्यात पेपर फुटल्याचा आरोप https://bit.ly/3nOqRzT 

8. कोवॅक्सिन लस घेतलेल्या 12 वर्षावरील नागरिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश सुकर https://bit.ly/2ZLlrxL  रशिया, चीन आणि इंग्लंडहून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज; केंद्राने नियमावली करण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मत https://bit.ly/2Y2UNzt 

9. देशात कोरोनाच्या 12 हजार 514 नव्या रुग्णांची नोंद, 248 दिवसांनी सर्वात कमी सक्रिय रुग्ण https://bit.ly/3GG7FNy  राज्यात रविवारी 1172 रुग्णांची नोंद तर 20 जणांचा मृत्यू https://bit.ly/3EqPSrM 

10. टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; 'या' 5 चुका कारणीभूत https://bit.ly/3mwC6NX  ...तरीही भारत गाठू शकतो उपांत्य फेरी, जाणून घ्या यामागचे समीकरण https://bit.ly/2ZJqsGw 

ABP माझा ब्लॉग
BLOG : फलंदाजीचा फुसका बार, पदरी पुन्हा हार! | एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3BDojJU 

ABP माझा स्पेशल
Diwali 2021 : आज वसुबारस... म्हणजेच, गोवत्स द्वादशी! जाणून घ्या महत्त्व? https://bit.ly/2ZR7COd 

Diwali 2021: दिवाळीमध्ये भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहा; खरेदी करताना ही घ्या काळजी https://bit.ly/3CBFM6L 

New Electric car launching in India भारतीय बाजारपेठेत चीनच्या इलेक्ट्रिक कार BYD कंपनीची एन्ट्री; जाणून घ्या त्याची किंमत आणि सर्वकाही! https://bit.ly/3mycEYH 

ABP Majha Diwali Ank 2021 : 'माझा दिवाळी अंका' चा उपक्रम कौतुकास्पद; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा https://bit.ly/3jTygge 

ABP Majha Diwali Ank 2021 Released : 'माझा दिवाळी अंक' प्रकाशित; ABP Majha ची वाचक-प्रेक्षकांना खास भेट https://bit.ly/3ED2H22 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv      

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget