ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2023 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2023 | मंगळवार
एबीपी माझाच्या प्रेक्षकांना, वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
1. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह; वाजत, गाजत... धुमधडाक्यात बाप्पाचे स्वागत https://tinyurl.com/4tztmfj2
2. महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचं विधेयक; पंतप्रधान मोदींची नव्या संसदेतील पहिली मोठी घोषणा https://tinyurl.com/43znrhzh काय आहेत महिला आरक्षणातील ठळक मुद्दे? नव्या संसदेतील पहिला दिवस कसा होता? https://tinyurl.com/3n47en7p
3. जुन्या संसद भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना https://tinyurl.com/4wva8xz5
4. मोठी बातमी! कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले, आता पुढे काय? https://tinyurl.com/259ba88s
5. काश्मीर: अनंतनाग एन्काऊंटरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश; दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड उझैर खानचा खात्मा https://tinyurl.com/yc7h2x2z
6. कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश https://tinyurl.com/2p89y3z7
7. दुष्काळजन्य परिस्थितीत बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचा कर्जबाजारी शेतकऱ्यांवर जप्तीचा बडगा; सातबाऱ्यावर नोंदवला जप्तीचा बोजा https://tinyurl.com/2s43r6fw
8. बीडमध्ये पडळकरांचा पुतळा जाळला, भाजपमधून हकालपट्टी करण्याचीही मागणी; अजित पवार समर्थक आक्रमक https://tinyurl.com/umwspa4s गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार; अजित पवार समर्थक आक्रमक, पडळकर-राष्ट्रवादी वाद टोकाला https://tinyurl.com/54zm2x38
9. एलआयसी एजंट्सला बाप्पा पावला! ग्रॅज्युटी, फॅमिली पेन्शनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा 13 लाख लोकांना होणार फायदा https://tinyurl.com/c93w82jv
10. विराट-रोहितला आराम, राहुलकडे नेतृत्व, अश्विनचं कमबॅक; ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिकेसाठी शिलेदारांची घोषणा https://tinyurl.com/5n7jpxas
गणेशोत्सव विशेष
धुळ्याचा खुनी गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक, अनेक वर्षांची परंपरा; हे नाव कसं पडलं? https://tinyurl.com/bdd2ckxj
काय सांगता! चक्क साबणावर गणपतीची प्रतिमा, नांदेडच्या शिक्षकाच्या छंदाची अशीही कहाणी... https://tinyurl.com/33ytj5uz
विघ्नहर्ता, लंबोदर, शूर्पकर्ण बाप्पाची ही नावं तर माहितच असतील, पण गणपतीची 'ही' नावं कधी ऐकली आहेत का? https://tinyurl.com/muvkbf2r
चिमण्या, मद्रासी, गुपचूप, मोदी, माती गणपती; पुण्यातील गणपती मंदिरांना ही हटके नावं कशी पडली? https://tinyurl.com/2j35k34a
माझा ब्लॉग
शिवथरघळीत समर्थ रामदासांचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा ब्लॉग https://tinyurl.com/2s36u4v9
एबीपी माझा विशेष
'महारेरा'चा 388 बिल्डरांना दणका! नोंदणी रद्द, प्रोजेक्टचे बँक खाती गोठवली, सर्वाधिक प्रोजेक्ट पुण्यातील, मुंबईतील किती? https://tinyurl.com/2t6wzmwz
27 वर्षापूर्वी सादर झाले होते महिला आरक्षण विधेयक..,संसदेत कधी-कधी झाली होती आडकाठी? जाणून घ्या...https://tinyurl.com/2zjzh4dm
झोपेच्या गोळ्या की...? 'हा' डेटा सांगतो भारतातील बहुतांश लोक कोणत्या मार्गाने उचलतात टोकाचे पाऊल https://tinyurl.com/37mpr2t9
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv