(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2024 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2024 | रविवार
1. काँग्रेस आमच्या रक्तात, ही विलासरावांची शिकवण, त्यामुळे मी जेथे आहे तेथे ठीक आहे, लातुरात अमित देशमुखांचं वक्तव्य, वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक http://tinyurl.com/47jyf5jj तर समाजाची नाळ तोडून इकडे तिकडे जाणे अपेक्षित नाही, काका पुतण्याच्या संबंधावरून रितेश देशमुखचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला टोला http://tinyurl.com/yes6r48y
2. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींचा, अबकी बार चारसो पारचा निर्धार, काँग्रेसवरही सडकून टीका http://tinyurl.com/4zecrvn4 सोनियाजींचे लक्ष्य केवळ राहुल गांधींना पंतप्रधान करणे आहे, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल http://tinyurl.com/4svm2472
3. मी इथं आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही; राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळाव्यात अजित पवारांकडून मुस्लीम बांधवांना भावनिक साद http://tinyurl.com/5a6mr9fw
4. संसदेत मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेनं निवडून दिलं, भाषण करण्यासाठीच संसद असते, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर http://tinyurl.com/455sb5pm
5. अजितदादांनी पाठित खंजीर खुपसला, विधानसभेत आमचं काम केलं तरच लोकसभेला मदत करू, अंकिता पाटलांचा इशारा, तर अजितदादा शब्द पाळणारे नेते, पाठीत खंजीर कोण खुपसला याचं उत्तर अंकिता पाटलांनी द्यावं; घाव वर्मी बसल्यानंतर अजित पवार गटाचं प्रत्युत्तर http://tinyurl.com/2mrv4hs3
6. उद्धव ठाकरे 22 आणि 23 फेब्रुवारीला बुलढाणा दौरा करणार, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे 10 सभा घेणार http://tinyurl.com/z8yhppkf
7. जर महायुतीने RPI पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं लोकसभेच्या जागावाटपावरून वक्तव्य http://tinyurl.com/2p8j6ura
8. शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर, दिपक केसरकरांचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल http://tinyurl.com/2p9xnefu
9. कांदा निर्यातीवर 3 लाख मेट्रिक टनाची मर्यादा घालून निर्यात बंदी हटवली, केंद्र सरकारचा निर्णय http://tinyurl.com/yc8rnvyc
10. राजकोट कसोटीत भारताचा 434 धावांनी दणदणीत विजय, जडेजाच्या पाच विकेट्स, कुलदीपची फिरकीही प्रभावी, जैस्वालच्या द्विशतकाचं मोलाचं योगदान http://tinyurl.com/558dh22h अँडरसनची धुलाई, वसीम आक्रमशी बरोबरी, इंग्लंडची धुळदाण; रोहित-विराटला जमलं नाही ते यशस्वीने करुन दाखवलं http://tinyurl.com/55y7yn2e
एबीपी माझा स्पेशल
श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे पुन्हा युद्ध रंगणार, राजेंची क्रेझ की शरद पवार पुन्हा गेम पलटवणार? साताऱ्यात कोण बाजी मारणार? http://tinyurl.com/2wfjbau3
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w