एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2023| गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2023| गुरुवार 
 
1. माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं? बीडमधील सभेत शरद पवारांचा अजित पवारांना टोला https://tinyurl.com/yc3ypmut  शरद पवार 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर, दसरा चौकात जाहीर सभा; हसन मुश्रीफांविरोधात रणशिंग फुंकणार? https://tinyurl.com/ywkzn24a 

2. आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार , शिर्डीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला https://tinyurl.com/u8452xbu  ज्यांनी बेईमानी केली, त्यांचा पूर्ण पक्ष घेऊन पुन्हा आल्याचाही दावा https://tinyurl.com/mwueprhe 

3. आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, झुलवत बसू नका; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावलं https://tinyurl.com/4a4bjdpa  बहुमत असताना फोडाफोडीची गरज काय? लोक मतदान करणार नसल्याने भाजपकडून पक्ष फोडाफोडीचे राजकारण; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल  https://tinyurl.com/mxdz552k 

4. कल्याण पूर्वमधील तीसगाव परिसरात 12 वर्षांच्या मुलीची तरुणाकडून हत्या, आरोपी आदित्य कांबळे पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/5h66u8ba 

5. मुंबईतल्या अंधेरीत गावठी दारु प्यायल्याने एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती चिंताजनक; पंप हाऊस परिसरातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mr3fj3wb  मुंबईतील अंधेरीत कामगाराचा मृत्यू गावठी दारुमुळे नाही तर फूड पॉयझनिंगमुळे, फॉरेन्सिक अहवालातून निष्पन्न; चौघांवर उपचार सुरु https://tinyurl.com/39k3vhtd 
 
6.  शाळेतील मध्यान्ह आहाराची जबाबदारी शिक्षकांना देता येणार नाही; केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली  https://tinyurl.com/32efd7rb  नागपूर खंडपीठाचं सुटीच्या दिवशी कामकाज, विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/47p3aczy 

7. गेमिंग कंपन्यांकडून हजारो कोटीचा गंडा! कर चुकवेगिरी आणि क्रिप्टोच्या माध्यमातून हजारो कोटी देशाबाहेर https://tinyurl.com/4d228jrm 

8. कॅगच्या रिपोर्टमुळे मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह? आयुष्मान भारत ते द्वारका एक्सप्रेसवे 7 योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा दावा https://tinyurl.com/wyxbr94m 

9. तुमच्याच प्रिय व्यक्तीच्या आवाजात बोलून बँक खाते करतील रिकामं, नवा स्कॅम समजून घ्या https://tinyurl.com/mr2c84w4  
 
10. इस्रोच्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! विक्रम लँडर प्रोपल्शन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार https://tinyurl.com/yejkdzap  चंद्राच्या कक्षेत पोहचलं रशियाचं लुना-25, भारताच्या दोन दिवस अगोदर उतरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर https://tinyurl.com/4u669ywb 

ABP माझा स्पेशल

फिरोज खान की फिरोज गांधी? देशातील पहिला घोटाळा उघडकीस आणणारे राहुल गांधींचे स्वातंत्र्यसैनिक आजोबा नेमके कोण होते? https://tinyurl.com/3rj4hr4x  

देशभरातून आंबेजोगाईत आलेल्या आणि स्थानिक लोकजीवनाशी एकरूप झालेल्यांच्या सत्काराची गंगा-जमुनी परंपरा! https://tinyurl.com/5cjsfvcw 

पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड; राज्यातील दुसराच प्रयोग https://tinyurl.com/4utetyww 

"जोशीची बायको..." पुण्यातील सोसायटीच्या 140 सदस्यांना आक्षेपार्ह मेल, विनयभंगाचा गुन्हा दाखल https://tinyurl.com/znnhwsa7 

हिंगोली जिल्ह्यात करवंद शेतीचा यशस्वी प्रयोग, आठ एकरात 16 लाखांचं उत्पन्न अपेक्षित; कमी खर्चात अधिक नफा https://tinyurl.com/53zusah6 

आजपासून निज श्रावण मासारंभ; श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधनसह महत्त्वाचे सण कधी? वाचा सविस्तर माहिती https://tinyurl.com/3d26fpbw 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget