(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2024 | शुक्रवार*
1.निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूणमध्ये दगडफेक, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा, राणेंच्या गुहागरमधील सभेपूर्वी प्रचंड तणाव http://tinyurl.com/ytj23v73
2.धनगर समाजाला हायकोर्टाचा मोठा धक्का, आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली http://tinyurl.com/2p8xz6mc
3.मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला, जे कुणबी त्यांना आधीपासूनचे आरक्षण, नोंदी नसलेल्या मराठ्यांना सरसकट स्वतंत्र आरक्षण, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही http://tinyurl.com/2vayz7cv 'अहवाल कोर्टात टिकणार नाही, पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होईल'; प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया http://tinyurl.com/bdf2yed9
4.सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीच, 20 तारखेआधी निर्णय घ्या ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा http://tinyurl.com/37twjrkr ओबीसींमधून 0.1 टक्केही आरक्षण कमी होणार नाही, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची आमची भूमिका, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य http://tinyurl.com/36w2atfa
5.सेल्फी काढून, संसदेत भाषण करुन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी वात पेटवली, बारामतीत सुप्रियांविरोधात उमेदवार देणार http://tinyurl.com/5wsmt69v बारामतीत नणंद-भावजय तगडी लढत होण्याची शक्यता, सुनेत्रा पवारांच्या कार्याची माहिती देणारा विकासरथ शहरात दाखल http://tinyurl.com/3xevs29z
6.छ. संभाजीनगरमधून MIM चा कोणताही उमेदवार निवडून येईल, मी उत्तर मुंबईतून लोकसभा लढवण्याच्या विचारात, खासदार इम्तियाज जलील यांची ओवेसींसोबत चर्चा http://tinyurl.com/muzke3w8
7.महाविकास आघाडीचं ठरलं, रावेर अन् जळगावचा तिढा सुटला, रावेरमधून एकनाथ खडसे सूनेविरुद्ध लोकसभा लढवण्याची शक्यता, अंतिम जागावाटपाची घोषणा लवकरच http://tinyurl.com/ybx5swwx
8.शाळेत खेळताना तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना http://tinyurl.com/mw27rf9a
9.भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मोठं पद, राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, राज्यसभा तिकीट नाकारल्यानंतर भाजपकडून पुनर्वसन http://tinyurl.com/ycywv98w
10.तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचं भारताला जशास तसं उत्तर, भारताच्या 445 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 207 धावा, डकेतचं झुंजार शतक http://tinyurl.com/mry2f4nj
*एबीपी माझा स्पेशल*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांच्या कौतुकासह सहा ठराव मंजूर http://tinyurl.com/dk9yjccz
मराठा आरक्षण अहवालातील चार महत्त्वाच्या गोष्टी; जाणून घ्या कोणाला आरक्षण मिळणार, कोणाला नाही? http://tinyurl.com/4796e72c
शिवसेनेचे पाच वेळा आमदार, समाजकल्याण मंत्री, कला क्षेत्रात भरीव योगदान, ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, अशी आहे बबनराव घोलपांची राजकीय कारकीर्द http://tinyurl.com/23d3ka8f
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w