एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2023 | शनिवार

1. मोठी बातमी! केंद्र सरकारनं निर्णय बदलला, इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; ऊस उत्पादकांसह कारखानदारांना मोठा दिलासा https://marathi.abplive.com/agriculture/ethanol-news-central-government-permission-for-ethanol-production-india-sugarcne-farmers-marathi-news-1238048?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2. धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या, कोळीवाडा-कुंभारवाड्याला जागा द्या; उद्धव ठाकरेंची मागणी https://marathi.abplive.com/news/mumbai/uddhav-thackeray-shivsena-dharavi-morcha-speech-criticism-on-eknath-shinde-bjp-maharashtra-mumbai-politics-1238168?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-criticism-on-sharad-pawar-for-maratha-reservation-news-marathi-news-bjp-meeting-1238080?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला येणार; आजच घेणार भेट https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/government-delegation-visits-manoj-jarange-discussed-by-maratha-reservation-participation-of-girish-mahajan-sandipan-bhumre-in-delegation-marathi-news-1238169?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा शब्द पाळावा, अन्यथा मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उतरणार; बच्चू कडूंचा इशारा https://marathi.abplive.com/news/amravati/bachchu-kadu-on-maratha-reservation-maharashtra-government-should-give-reservation-otherwise-i-will-join-agitation-with-manoj-jarange-news-1238151?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. प्रकृती ठीक नसल्याने भुजबळांनी वर्ध्याच्या सभेत जाणं टाळलं; पण चर्चा वेगळीच https://marathi.abplive.com/news/wardha/chhagan-bhujbal-absent-from-wardha-obc-sabha-obc-meeting-is-not-crowded-marathi-news-1238129?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  ओबीसी सभेकडे लोकांनी पाठ फिरवली, गर्दीच नसल्याने 90 टक्के खुर्च्या खाली https://marathi.abplive.com/news/wardha/wardha-obc-sabha-is-not-crowded-90-percent-chairs-down-chhagan-bhujbal-speech-marathi-news-1238113?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6. काळजी नको, तुमच्या मनात जेवढ्या जागा, तेवढ्या जागा आपल्याला मिळणार, लोकसभेच्या जागावाटपावरून देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आश्वासन https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-news-bjp-how-many-seats-will-bjp-contest-in-maharashtra-news-devendra-fadnavis-1238121?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. ढीगभर मोबाईल, खंडीभर चिठ्ठ्या, परळीतील कॉलेजमध्ये खुलेआम कॉपी; या घटनेचा भांडाफोड करणाऱ्या सह-केंद्रप्रमुखाचीच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी केली तडकाफडकी बदली https://marathi.abplive.com/news/beed/mobile-copy-in-examination-centre-in-naganathappa-halge-engineering-college-parli-beed-shocking-video-came-out-excitement-in-education-department-marathi-news-1238027?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8. लोकसभेत आंदोलन प्रकरणी आणखी एकजण अटकेत; पोलिसांनी जप्त केले काही मोबाईल फोन https://marathi.abplive.com/news/india/parliament-security-breach-delhi-police-arrested-mahesh-kumawat-6th-accused-lok-sabha-protest-case-marathi-news-1238174?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  पण हे का घडलं? बेरोजगराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल, संसदेच्या सुरक्षेबाबत राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया https://marathi.abplive.com/news/india/congress-leader-rahul-gandhi-reaction-on-parliament-security-breach-said-is-this-happend-because-of-unemployment-detail-marathi-news-1238143?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. बडगुजर हा छोटा मासा, सलीम कुट्टाप्रकरणी चौकशीत अनेकजण सापडणार; दादा भुसे यांचा ठाकरे गटाला इशारा https://marathi.abplive.com/news/nasik/dada-bhuse-on-sudhakar-badgujar-salim-kutta-inquiry-will-come-hidden-thimgs-about-sanjay-raut-uddhav-thackeray-maharashtra-politics-1238142?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10. टीम इंडियाला मोठा धक्का; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहर-मोहम्मद शामी खेळणार नाहीत, आकाश दीप या नवख्या खेळाडूला संधी https://marathi.abplive.com/sports/cricket/team-india-vs-south-africa-tour-deepak-chahar-withdrawn-from-odi-series-mohammed-shami-ruled-out-of-test-series-india-tour-of-south-africa-2023-24-ind-vs-sa-1238079?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 


एबीपी माझा कट्टा

मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते, त्यांचा मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध का आहे? जाणून घ्या  गुणरत्न सदावर्ते यांचं मत!
 
पाहायला विसरू नका माझाकट्टा, आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर


एबीपी माझा स्पेशल

मधली ओळ : बेरोजगारीचे कथन! लोकसभेत घुसलेल्या अमोल शिंदेची धक्कादायक INSIDE STORY https://marathi.abplive.com/videos/news/latur-abp-majha-exclusive-inside-story-of-amol-shinde-latur-culprit-of-parliament-security-breach-marathi-video-news-abpp-1237973?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 


'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने नाकारली दारू अन् तंबाखूची जाहिरात! कोट्यवधींच्या ऑफरला दिला नकार; चाहत्यांकडून कौतुक https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/allu-arjun-rejects-rs-10-crore-liquor-and-pan-brand-endorsement-for-pushpa-2-know-details-bollywood-entertainment-latest-update-1238078?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTVABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 23 January 2025Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेसमध्ये काय घडलं? प्रत्यक्ष दर्शी प्रवाशांनी सगळं सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Embed widget