एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2023| बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2023| बुधवार
 
1. खोके खोके करणाऱ्यांकडे कंटेनर, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, भाजपला पक्ष उभा करण्यास शिकण्याचाही सल्ला.. मुंबई-गोवा हायवेप्रकरणी मनसे आक्रमक, आंदोलनाला हिरवा कंदिल असल्याचा राज ठाकरेंचा दावा https://tinyurl.com/wdwhky3d  रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसेचे खळ्ळखट्याक नाही तर गांधीगिरी; राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना आदेश https://tinyurl.com/3drc4y4w     

2. राजकीय निर्णय नेते नाही तर ईडी घेते, कोण कुठल्या पक्षात जायचं हे ईडी ठरवते असं सोडून गेलेल्या सहकाऱ्यांनी सांगितलं; शरद पवारांचा पत्रकार परिषदेत दावा https://tinyurl.com/43a4stcv  केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजपने उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं; शरद पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yc267tsm  मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल, मी पुन्हा येईनवर शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला https://tinyurl.com/mr3z9c7a 

3. शरद पवार सोबत आले तरच तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदींची अजित पवारांना अट; विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांचा दावा https://tinyurl.com/4zjc7y5p  राष्ट्रवादीतील फुटीमुळे काँग्रेसला मोठी संधी? येत्या निवडणुकीत माढ्यासह अधिकाधिक जागांवर कॉंग्रेसचा दावा https://tinyurl.com/3mhvad74 

4. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू; कसा आहे मास्टर प्लॅन? https://tinyurl.com/yck2r2d4   

5. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काल लाल किल्ल्यावर घोषणा अन् आज कॅबिनेटचे शिक्कामोर्तब; विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबरपासून लागू होणार https://tinyurl.com/yh34rrrn 

6. RPF शिपाई चेतन सिंहने बुरखाधारी महिलेला बंदुकीच्या धाकावर 'जय माता दी' म्हणण्यास भाग पाडलं, GRP च्या तपासात उघड https://tinyurl.com/3rph26cb 

7. नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, कर्मचारी निलंबित https://tinyurl.com/y9vy6ms9  पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करणारे मुंबईतील दोन तरुण अटकेत, समज देऊन सोडलं https://tinyurl.com/mrxf59cz  
 
8.  'यान चंद्रावर जातं, पण...', ओली बाळंतीण डोलीत तर नवजात अर्भक कापडात गुंडाळून दवाखान्यात आणण्याची वेळ https://tinyurl.com/4zeaz5zv 

9.  मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा https://tinyurl.com/2cj7p4dh  मराठवाड्यातील धरणात केवळ 42.79 टक्के पाणीसाठा, विभागात 84 टँकरने पाणीपुरवठा https://tinyurl.com/mr55k5mk  लातूर जिल्ह्यात पावसाचा 20 दिवसांचा खंड, सोयाबीन धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली https://tinyurl.com/mvcpjamy 

10. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, श्रेयस अय्यर तंदुरुस्त, सराव सामन्यात घेतला भाग https://tinyurl.com/y4j3rfcj  मैदानाला नमन करत ऋषभ पंत मैदानात उतरला, प्रत्येक शॉटवर शिट्ट्या वाजवून प्रेक्षकांनी वाढवला उत्साह https://tinyurl.com/47zb2tn4  


ABP माझा स्पेशल

पुरुषोत्तम मासात तब्बल एक कोटी भाविक पंढरपुरात, आजवरच्या इतिहासातील ठरला विक्रमी अधिक महिना https://tinyurl.com/mr2j3m24 

गडचिरोली आणि गोंदियासारख्या नक्षलग्रस्त भागासाठी केंद्राची अभिनव योजना, 71 हजार कुटुंबीयांना मिळणार मोफत डीटीएच कनेक्शन https://tinyurl.com/4azwfbvt 

सुरक्षित प्रवासाचे 'ड्रीम'! कोल्हापुरातील लेकी सरसावल्या; स्वत:च्या पॉकेट मनीतून शहरात बसवले कॉन्व्हेक्स मिरर! https://tinyurl.com/rwykmk4y 

बुर्ज खलिफावर झळकला भारताचा तिरंगा; दुबईच्या किंगकडून हिंदीतून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा https://tinyurl.com/53nmbzhx 

सचिन पायलट यांनी घेतली भाजप नेत्याची शाळा, माझ्या वडिलांनी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात.. https://tinyurl.com/5fpdp5rk 

बागलाणचा मांझी! 35 वर्षे आंदोलन, पाच वेळा दिल्ली दरबारी, इंदिरा गांधींना भेटून धरण मंजूर करुन आणलं https://tinyurl.com/bdn5vn4y 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget