एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

एबीपी माझाच्या प्रेक्षक-वाचकांना  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2023 | शुक्रवार
 
1. सावरकर वादानंतर काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल? राहुल गांधी लवकरच 'मातोश्री'वर येण्याची शक्यता https://bit.ly/43BKhMO राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी https://bit.ly/3UAgFLk आतापर्यंत ठाकरे-गांधींच्या किती भेटी, मातोश्रीवर राहुल गांधी येणार, ठाकरेंना किती फायदा होणार? https://bit.ly/43uFkFf

2. श्रीमंत महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये चिंधीगिरी; करू नका चमचा, वाट्यांची चोरी, पालिकेच्या मुख्यालयातील फलकाने वेधले लक्ष https://bit.ly/3MKmtQG मुंबईच्या झगमगटामुळे महापालिकेच्या वीजबिलात 12 ते 15 टक्के वाढ, बीएमसीला भुर्दंड आणि जनतेच्या पैशाच्या अपव्यय https://bit.ly/3zYltkh

3. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्रित येणार का? 'त्या' वक्तव्याने बीडमध्ये चर्चांना उधाण https://bit.ly/3zZIFyG भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या परळीतील वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाची कारवाई https://bit.ly/3occXM1

4. शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी, स्वाभिमानी मागणी करणार https://bit.ly/40aqYqX

5. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि स्मृती इराणींच्या ओएसडींची अचानक हकालपट्टी, कारण गुलदस्त्यात https://bit.ly/3GJzUMP

6. वायूसेनेच्या विदेशी युद्धसरावात पहिल्यांदाच राफेल तैनात, फ्रान्सला आज होणार रवाना https://bit.ly/3GLkbgu

7. गेल्या 15-20 वर्षांत झाला नाही तो रस्ता एका दिवसात बनला, मंत्रिमंडळ येणार असल्याने खारघरवासियांचं नशीब पालटलं https://bit.ly/3GEGqVh

8. कोरोनाचा धोका वाढला! देशात गेल्या 24 तासांत रुग्णसंख्या 11 हजारपार https://bit.ly/3GIGTWz राज्यात कोरोनाच्या हजाराहून जास्त रुग्णांची नोंद, दिल्लीत 1,527 रुग्ण आढळले https://bit.ly/3GIWBky

9. जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ; गेल्या 24 तासात 700 रुपयांची वाढ,  प्रतितोळा दर 63 हजारांच्या पार https://bit.ly/3KWWXX8

10.  KKR vs SRH, IPL 2023 Live : कोलकाता आणि हैदराबादमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3zWSddF KKR vs SRH : आजच्या सामन्यात या तीन लढतीकडे असेल सर्वांचे लक्ष, पाहा काय सांगतात आकडे https://bit.ly/43swMyV

जयंती विशेष

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समाज निर्माण करु - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://bit.ly/3KZunEl पुढच्या वर्षभरात इंदू मिल स्मारक उभं राहणार,देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण भाषण https://bit.ly/3zUNOIp

बाबासाहेबांचा पुतळा कोरियामध्ये बनवणार, हाती घड्याळही बांधणार; 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' मध्ये तिसऱ्यांदा बदल https://bit.ly/3UAXUre

नाशिकचा सत्याग्रह, येवला धर्मांतर घोषणा, त्र्यंबकची भेट... डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिकचं खास नातं! https://bit.ly/3MJ8k6h

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम https://bit.ly/3UxY4zP

बाबासाहेबांच्या मूळगावी पहिल्यांदाच शासकीय जयंती साजरी https://bit.ly/3zUNUQh

ABP माझा स्पेशल

मंत्री दादा भुसेंच्या गाडीला कट मारला, सिनेस्टाईल पाठलाग करत गोवंश वाहतूक रोखली, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3o9VgN4

नवा खिलारी बैल बुजल्याने कृष्णा नदीत गेला अन् थेट मगरींच्या तावडीत सापडला! मगरींचा आणि बैलाचा थरारक पाठलाग https://bit.ly/3zY1KRN

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांच्या हाती काठ्या; अनोख्या बंदोबस्तामुळे कार्यक्रम शांततेत https://bit.ly/3zZ8rmA 

Baisakhi 2023 पासून सुरू होतं शीख समुदायाचं नववर्ष; भारतातील सर्व राज्यांमध्ये कधी साजरं केलं जातं नवीन वर्ष? https://bit.ly/3mzqsoA

IPL पेक्षाही भव्यदिव्य, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगसाठी सौदीची तयारी, भारत-पाकिस्तानचे खेळाडू घेणार भाग https://bit.ly/3A3Rask

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget