एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2020 | शुक्रवार
- पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा-महाविद्यालयं बंद https://bit.ly/33gUcbI , तर मुंबईतही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यासाठी हायकोर्टात याचिका https://bit.ly/38N9qGz
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून पुणे, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, ठाण्यातील सिनेमा हॉल, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद मुख्यमंत्र्यांची घोषणा, मॉल्स आणि हॉटेल बंद नाही, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन https://bit.ly/33gUcbI
- पुण्यात एक तर नागपुरात कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण https://bit.ly/38O1RiS , महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 17 वर, तर देशभरात 82 रुग्ण https://bit.ly/2w3w2oW
- कोरोनामुळे यंदाच्या आयपीएलचं आयोजन लांबणीवर, 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून, तर भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे मालिका रद्द https://bit.ly/33dJmDg कोरोनाच्या भीतीने 100वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय https://bit.ly/3d1nYG3
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोसळलेला शेअर बाजार सावरला, सोनं मात्र कालच्या तुलनेत आज 2600 रुपयांनी स्वस्त https://bit.ly/38OK9vJ
- अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय, तर पश्चिम महाराष्ट्राला सरकारने भरपूर निधी दिल्याचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/2ILlldu अजित पवार यांनी आरोप फेटाळला https://bit.ly/39QQHeG
- कोरोनाच्या सावटातही राज्यात रंगपंचमी उत्साहात साजरी, नाशकात रंगांच्या पाण्यात डेटॉल टाकून सेलिब्रेशन, कोल्हापूर, जेजुरीगडावर रंगांची उधळण, बेळगावात अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण कार्यक्रम https://bit.ly/3aWs1Bh तर पंढरपुरात साधेपणाने रंगपंचमी https://bit.ly/3aMkO6S
- शिवसेना आणि भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचं चित्र, भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमधून संकेत https://bit.ly/2vnc5sW तर आपलं सरकार होणार आहे, असंच तुम्हाला पाच वर्ष म्हणावं लागेल इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, अजित पवार यांचा भाजपला टोला https://bit.ly/2U2D1X1
- सुधीर मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, त्यावर अजित पवार म्हणाले, 'चुकीला माफी नाही'! https://bit.ly/2ILH2Kd तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवू नये, अशा अर्थाचं वाक्य असल्याचं मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2W5Sc4y
- ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराजांच्या फोटोवर कलाकारांचे फोटो लावल्यानं संताप, सोशल मीडियावरून टीकेची झोड, डोक्यात हवा गेल्याचा संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप https://bit.ly/2xt10ae
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement