एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2022 | रविवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. IPL 2022 Mega Auction: बुमराहच्या जोडीला आणखी एक वर्ल्ड क्लास वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्समध्ये https://bit.ly/3sVPgq7   MI ला मिळाली हार्दीक पंड्याची रिप्लेसमेंट, साडेसहा फुट उंच 'हा' अष्टपैलू मुंबईच्या ताफ्यात https://bit.ly/34VtOc7 आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया जोरात; भारतीय संघातील खेळाडू मात्र तणावात! https://bit.ly/3LxvPw0

2. 'स्कॅम'चा बाप! 22000 कोटींचा घोटाळा; एबीजी शिपयार्डमध्ये कोणत्या बँकांचं किती नुकसान? https://bit.ly/3LuHbRo

3. देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजचे निर्णय घेत होते हिमालयातील योगीबाबा, सीईओ चित्रा रामकृष्ण अडकल्या वादात https://bit.ly/3GLIrMy

4. सयाजी शिंदे यांच्या बीडमधील सह्याद्री देवराईला भीषण आग, दोन एकरवरील झाडाचं नुकसान https://bit.ly/3rNrSf6

5. Rahul Bajaj : राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3HLSMcH

6. अण्णा हजारेंचा उपोषण न करण्याचा निर्णय, ग्रामपंचायतीचा ठराव अण्णा हजारेंनी केला मान्य https://bit.ly/3sFrOgj अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही - अण्णा हजारे https://bit.ly/3JjuF5i

7. Assembly Election : निवडणूक आयोगाकडून प्रचार निर्बंधांमध्ये सूट; नव्या गाईडलाईन्स जारी https://bit.ly/3LxXZHq पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोमवारी पंजाब दौरा, संयुक्त किसान मोर्चाचा पुन्हा विरोध https://bit.ly/3rJ4i2X काँग्रेस सत्तेत आल्यास वर्षाला आठ मोफत गॅस सिलिंडर, महिलांना महिन्याला 1100 रुपये, चरणजित सिंह चन्नी यांची घोषणा https://bit.ly/3BlGZzh

8. Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 44 हजार 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 684 जणांचा मृत्यू https://bit.ly/3sFNmtc राज्यात शनिवारी 4 हजार 359 नव्या रुग्णांची नोंद, 32 जणांचा मृत्यू https://bit.ly/3Bk41GE

9. आयुष्मान भारत योजनेसाठी केंद्राला पाहिजे आधार आणि रेशनकार्ड, केंद्राच्या मागणीला अनेक राज्यांचा विरोध https://bit.ly/3uGxtpg  

10. Exclusive : उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं नाही तर...; देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर थेट उत्तरं https://bit.ly/3sFEuE0 मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने युतीधर्म मोडला, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा https://bit.ly/3rJZzhk  

ABP माझा कट्टा 

वाडकरांच्या आठवणीतल्या 'स्वरसम्राज्ञी', ज्येष्ठ गायक Suresh Wadkar 'माझा' कट्ट्यावर https://bit.ly/3Lv80oJ

Majha Katta : जेव्हा सुरेश वाडकर शब्द विसरले...लतादीदींच्या आठवणींचा कट्टा https://bit.ly/3HOSgL5

ABP माझा ब्लॉग

एकतेचा अखंड प्रवास.. ‘हमारा बजाज..’  एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3sFCgEG

ABP माझा स्पेशल

EPFO Facility : पीएफ खात्यातूनही विमा पॉलिसीचा हप्ता भरता येतो, काय आहे EPFO ची 'ही' सुविधा, जाणून घ्या https://bit.ly/3sBcOQO

IISC Recruitment 2022: भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांसाठी भरती! लगेच करा अर्ज https://bit.ly/34SLW6L

World Radio Day: एकेकाळी माहिती आणि मनोरंजनाचं शक्तिशाली साधन असणाऱ्या रेडिओची कथा... https://bit.ly/3JmD4VN

Washim Santra : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडून केली संत्रा शेती, तीन एकरात घेतलं नऊ लाखांचे उत्पन्न https://bit.ly/3Bg6yBK

Valentine's Day : तुमच्या नात्यातील गोडवा वाढवणार 'हे' खास गिफ्ट https://bit.ly/3oNQZMH

International Kissing Day: 'गुज ओठांनी ओठांना सांगायचं...'; दोन मनं जवळ आणणारा 'किस डे'... ही संधी सोडू नका https://bit.ly/3uLbUnq  

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv   

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Embed widget