ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2021 | मंगळवार*
- 22 ऑक्टोबरपासून बंदिस्त आणि खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार, राज्य सरकारची परवानगी, यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाट रंगणार https://bit.ly/3FIdRnU
- दोन ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडून Covaxin च्या आपातकालीन वापराची DCGI कडे शिफारस https://bit.ly/3Dv8YfO
- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना चकाचक रस्ते? रस्त्यांसाठी महापालिका तब्बल 2 हजार 200 कोटी खर्च करणार https://bit.ly/3iVAPxP
- आजपासून पुण्यातील महाविद्यालयं, विद्यापीठं सुरु; प्रवेशासाठी लसीचे दोन डोस बंधनकारक https://bit.ly/2X3JbvE
- मानवी हक्कांच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप; मानवी हक्काचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी वापरला जात असल्याचं निरीक्षण https://bit.ly/3v5FT7y
- कोळसा तुटवड्याचं संकट दूर होणार? पंतप्रधान कार्यालयाकडून आढावा घेण्याचं काम सुरु https://bit.ly/3mOyd60 देशात कोळशाअभावी वीज संकट; परभणीचं येलदरी जलविद्युत केंद्र ठरलं आशेचा किरण https://bit.ly/2YD13xS
- एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत? पोलिसांत तक्रार दाखल, गृहमंत्री दिळीप वळसे पाटलांनी पाळतीची शक्यता फेटाळली https://bit.ly/3Dz4RiR
- राकेश झुनझुनवालांच्या 'अकासा एअर'ला हवाई वाहतूक मंत्रालयाची NOC, पुढच्या वर्षी सेवा सुरु होण्याची शक्यता https://bit.ly/3oQU9QI
- मोफत लस देतोय म्हणून पेट्रोल, डिझेल महागलं; केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचं अजब वक्तव्य https://bit.ly/3mLJsfB
- देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 181 मृत्यू https://bit.ly/2YzNAqB राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, आज 1736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/2YJiFIg
*ABP डिजिटल स्पेशल व्हिडिओ*
Tata Punch मध्यमवर्गाला परवडणारी कार..छोटी कार पण मोठा परफॉर्मन्स https://bit.ly/3mIlhid
*ABP माझा स्पेशल*
Exclusive: देशातील कोळसा टंचाईचे केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं कारण.. https://bit.ly/3Bz59pf
बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते; कीर्तनकार शिवलीला यांनी मागितली माफी https://bit.ly/3FDUtZ3
जंगल अन् अॅडव्हेंचर्स; बेअर ग्रील्सच चॅलेंज स्विकारणार बॉलिवूडचा 'सिंघम' https://bit.ly/3v3zn1i
Navratri : तेलंगणातील कन्यका परमेश्वरी देवीला 'कोट्यवधींची' आरास, तब्बल साडेचार कोटींच्या नोटांची सजावट https://bit.ly/2X3JJBI
अकोल्यात रद्दीच्या दानातून साजरी होणार 'संवेदने'ची दिवाळी https://bit.ly/3atyLZc
भारतीय शेअर मार्केट आता ब्रिटनलाही मागे टाकणार, टॉप 5 देशांच्या यादीत स्थान मिळणार https://bit.ly/2YJyhMk
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*कू अॅप* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv