ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2023| गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2023| गुरुवार*
1. शिवसेना शिंदे गट आमदार अपात्रतेची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांसमोर आज अडीच तासात नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/yc8zt4jj तीन अर्जावरुन खडाजंगी, ठाकरे-शिंदेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, नार्वेकरांसमोर काय काय घडलं? https://tinyurl.com/2zw3yczw
2. जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? सह्याद्रीवरील भेटीत राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल https://tinyurl.com/4j93pwks ठाणे पासिंग गाड्या मुंबईत टोल फ्री करण्याचा विचार, उद्या राज ठाकरेंच्या घरी होणाऱ्या बैठकीकडे राज्याचं लक्ष https://tinyurl.com/3ezjmk3x
3. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार, गृह खात्याचा निर्णय https://tinyurl.com/3564cwu6
4. 4. 100 एकरात सभा, सात कोटींचा निधी कुठून आला? भुजबळांचा जरांगेंच्या सभेवर सवाल, ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध https://tinyurl.com/ya6aytcd तर सरकारने भुजबळांना समज द्यावी, ओबीसींवर कुणाची मक्तेदारी नाही, आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, जरांगेंचा निर्धार https://tinyurl.com/3j3b577f
5 मोठ्ठ्या ताई, तुम्हाला १०० कोटी वसुली करणारेच गृहमंत्री प्रिय, फडणवीस कसे चालतील? चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका https://tinyurl.com/4zr28asn लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोने बोलूच नये, मेहबूब शेख यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल https://tinyurl.com/4a2phc69
6. अमराठी शाकाहारी लॉबीची मुजोरी मोडीत निघणार? मुंबईत मराठी माणसाला घरखरेदीत 50 टक्के आरक्षणाची मागणी https://tinyurl.com/52jejmx4
7. ठरलं! यंदा शिवाजी पार्कवर आवाज...ठाकरेंचाच; मुंबई महापालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी https://tinyurl.com/nt95tpuv
8. मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेचा Paytm पेमेंट बँकेला सर्वात मोठा झटका, KYC उल्लंघन केल्याने कारवाई https://tinyurl.com/d9wvcjyw
9. इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 2100 लोकांनी गमावला जीव https://tinyurl.com/yc8fcbnr इस्रायलमधून भारतीयांच्या सुटकेसाठी सरकारचे 'ऑपरेशन अजय'; आजपासून मोहीम सुरू https://tinyurl.com/sk48ry8z
10. दिल्ली काबिज केल्यानंतर रोहितसेना अहमदाबादमध्ये दाखल, आता पाकिस्तानचा नंबर https://tinyurl.com/4av462wy वनडेत पाकिस्तान वरचढ मात्र विश्वचषकात भारताचे पारडे जड, पाहा हेड टू हेट आकडेवारी https://tinyurl.com/bde5ewdc
*माझा विशेष*
'आनंदाचा शिधा' वादाच्या भोवऱ्यात सापडणार? जिन्नसांमध्ये पामतेल देण्यास ग्राहकांचा आणि शेतकरी संघटनांचा विरोध https://tinyurl.com/yhe4vrff
राज्यात दांडिया आयोजकांना रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश https://tinyurl.com/4k43zxwy
व्हिडीओ जेव्हा राज ठाकरे यांच्या डोळ्यादेखत फुटला होता खारेगाव टोल नाका https://youtu.be/WYN--_BLNSM?si=8yLbome4hxXo88vi
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
























