ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2022 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2022 | बुधवार
1. सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय https://bit.ly/3zONF8i प्रताप सरनाईकांवर सरकार मेहेरबान, छाबय्या विहंग गार्डनवर लावलेला दंड आणि संपूर्ण व्याज माफ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय https://bit.ly/3HXOP4l
2. आमदार नितेश राणेंना अटक की जामीन? अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी, सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही https://bit.ly/3thBBva
3. शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव उद्याच सचिवांकडे पाठवणार, राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडूंची माहिती https://bit.ly/3qmtdZe
4. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी ड्रोन हल्ल्याचं सावट, डार्क नेटवर झालेलं संभाषण गुप्तचर यंत्रणांच्या हाती, अँटी ड्रोन यंत्रणा कार्यन्वित करण्याची गरज अधोरेखित https://bit.ly/3HUZyfS
5. कोरोनावरच्या उपचारासाठी 'मोलनुपिरावीर' दिल्यास महिलांना होणाऱ्या संततीसाठी धोका, एनटीएजीआयचा इशारा, तर लसीकरणानंतर पॅरासिटामॉल गोळी न घेण्याची भारत बायोटेकची सूचना https://bit.ly/3fiwGC4
6. कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, टास्क फोर्सचा दावा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिलासा https://bit.ly/3zQr8bi मुंबई महापालिका कोरोना टेस्टिंग किट संदर्भात लवकरच नियमावली जारी करणार https://bit.ly/3GqRint
7. महाबळेश्वरमध्ये पारा शून्यावर, अनेक जिल्ह्यात 10 अंशाखाली तापमानाची नोंद, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र गारठला https://bit.ly/3tpwk4H उत्तर भारतात थंडी कायम, काही ठिकाणी बर्फवृष्टी, काही राज्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी https://bit.ly/3K2BSYS
8. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवे कोरोना रुग्ण, 442 जणांचा मृत्यू https://bit.ly/33u9UEE राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद, तर 22 जणांचा मृत्यू https://bit.ly/3qiN7V2
9. चिंताजनक! बूस्टर डोसने ओमायक्रॉनविरोधात पूर्ण संरक्षण नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, अधिक प्रभावी लस बनवण्याची गरज https://bit.ly/3qhTnfY
9. सार्वजनिक समारंभ, शाळा 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी द्या; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3rbLkQX
10. Ind vs SA, 3rd Test, 2nd Day Highlights: भारतीय गोलंदाजांची कसून गोलंदाजी, पण भारताला आणखी विकेट्सची गरज https://bit.ly/3feHIbd
ABP माझा स्पेशल
BLOG | त्या 'सेक्सी दुर्गा' न्यायाच्या प्रतिक्षेत... नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://bit.ly/3ngeFIH
ABP माझा स्पेशल
वाचकांना समृद्ध करणारा प्रकाशक हरपला, मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता यांचं निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3GnUpwi
ED ची धडक कारवाई, एकट्या महाराष्ट्रात वर्षभरात 2167 कोटींची संपत्ती जप्त https://bit.ly/3rd1UA4
Makar Sankranti Til Laddu Recipe : मकरसंक्रांतीला घरीच तयार करा तिळाचे लाडू; काय आहे पद्धत? https://bit.ly/34LhvPJ
MAKAR SANKRANTI 2022 : भोगी-संक्रातीच्या सणाला महागाईचा चटका, साहित्य महागल्याने सामान्यांच्या खिशाला फटका https://bit.ly/3FmyT9U
Rajmata Jijabai Birth Anniversary : कोरोना निर्बंधांमुळे राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस साधेपणाने https://bit.ly/3njQ6uD
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv