एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2023 | गुरुवार

1. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मोठा निकाल, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला, एकनाथ शिंदेंना दिलासा https://bit.ly/3nVlrr1  राज्यपालांच्या भूमिकेवर बोट, गोगावलेंना झटका, अध्यक्षांबद्दलही नाराजी; घटनापीठाने काय ताशेरे ओढले? https://bit.ly/3I0VixZ 

2, शिवसेनेत अंतर्गत वाद होता, त्यामध्ये राज्यपालांनी भूमिका घेणं बेकायदेशीर होतं; सर्वोच्च न्यायालयाचे भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे https://bit.ly/3Bjp1OW  घटनापीठाने झापल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/42snd1Y 

3. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर, सरकार परत बोलावलं असतं; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य https://bit.ly/42q3xvB  'संघर्ष न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने 'मविआ'ची सत्ता गेली'; शरद पवारांचे वक्तव्य खरं ठरलं https://bit.ly/41t6V7q 

4. 'राजीनामा नसता दिला तर...'; सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले... https://bit.ly/3LT7JNf  पक्ष आणि चिन्हावर उद्धव ठाकरे काय म्हणाले? https://bit.ly/42KPuAn सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल : उद्धव ठाकरे https://bit.ly/3pxhut9 

5. घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला https://bit.ly/3VSzNVM  कोर्टाच्या निकालावर समाधानी, सरकार जाणार म्हणणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी : फडणवीस https://bit.ly/3Bie1kM 

6. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, IL&FS प्रकरणात जयंत पाटलांना उद्याच चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश https://bit.ly/3BeXJcr 

7. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली ठाकरे आणि पवारांची भेट, पवारांनी विरोधकांचा चेहरा बनावं, नितीश कुमार यांचं आवाहन, भाजपविरोधात देशव्यापी मोट बांधण्याचं काम सुरू https://bit.ly/3BkniJ7 

8. 'दिल्ली'मधील अधिकार्‍यांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार केजरीवाल सरकारकडे; मोदी सरकारला 'सर्वोच्च' झटका https://bit.ly/3nQ4Bd0  'हा लोकशाहीचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3LZ8Ivo  

9. कर्नाटकात कुणालाही बहुमत नाही... कुमारस्वामी पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत येणार? वाचा एक्झिट पोल काय सांगतोय https://bit.ly/3BjkNXk  25-30 आमदारांच्या जीवावर कुमारस्वामी पुन्हा मुख्यमंत्री होणार की भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार? या आहेत 'तीन' शक्यता https://bit.ly/3I3I97b  तीन एक्झिट पोलमध्ये कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा; काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, सगळे एक्झिट पोल एका क्लिकवर https://bit.ly/3py2fjL  

10. KKR vs RR, IPL 2023 Live: कोलकाता आणि राजस्थान यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3nZShqC  IPL 2023 Points Table : चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने आगेकूच, दिल्लीचे आव्हान संपले, पाहा गुणतालिकेची स्थिती  https://bit.ly/3LN3aE4 

ABP माझा स्पेशल

शिंदे गट आणि राज्यपालांवर ताशेरे पण सरकार वाचलं, आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील महत्त्वपूर्ण पाच निरीक्षणं https://bit.ly/42LQIvf 

पाणी टंचाई! राज्यातील 909 गावं-वाड्यांवर 213 टँकरद्वारे पाणीपुरवठा; पाहा राज्यभरातील परिस्थिती? https://bit.ly/3LT8eH7 

SSC HSC Exam : कोणी म्हणतो जीव देईल, तर कोणी 'पुष्पा, झुकेगा नहीं साला...'; दहावीच्या उत्तरपत्रिकेत हटके डायलॉग https://bit.ly/42QxLI1 

Sugar: गोड साखरेला महागाईची कडवट चव? उत्पादनात घट होण्याचा अंदाज https://bit.ly/3MhhMNt 

UPSC Exam Calendar 2024 : यूपीएससीकडून 2024 मधील परीक्षांचं कॅलेंडर जारी, जाणून घ्या कोणत्या तारखेला कोणती परीक्षा? https://bit.ly/3LU99qT 

IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय? https://bit.ly/41n13gc 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget