एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. नागपूर हीट अँड रन: ऑडी कारमधील दोघेही मद्यधुंद, पोलिसांची कबुली; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या लेकाची ब्लड टेस्ट होण्याची शक्यता https://tinyurl.com/mwyver2c  संकेत बावनकुळेंच्या ब्लड टेस्टवरुन राजकारण तापलं; अपघाताच्यावेळी कारमध्येच असल्याचे स्पष्ट, आता काय होणार? https://tinyurl.com/yxv74pns 

2. महायुतीत अजित पवारांकडून अमित शाहांकडे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दावा फेटाळला https://tinyurl.com/mr35uyvd  अमित शाहांकडे तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीत का? अजित पवार एका वाक्यात म्हणाले, या सगळ्या थापा आहेत https://tinyurl.com/yc7uc64t 

3. विधानसभेसाठी भाजपचे 50 टक्के जागांवरील उमेदवार ठरले, नवरात्री संपल्यानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा फोन येण्याची शक्यता https://tinyurl.com/326az59p  अजितदादा गटाला 7 ते 11, शिंदे गटाला 17 ते 22 अन् भाजपला 62-67 जागा; रोहित पवारांचा दावा, अंतर्गत सर्व्हे सांगून टाकला https://tinyurl.com/mek2cc96 

4. काँग्रेसकडून पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला! नांदेड लोकसभेच्या जागेवर दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस https://tinyurl.com/4phsyh9t  ठाकरेंना दे धक्का! मराठवाड्यातील माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर साथ सोडणार; विधानसभेपूर्वीच घेतला निर्णय https://tinyurl.com/2s3fu9zd 

5. 'देवेंद्र फडणवीस माझ्या अटकेची वाट बघतात', गिरीश महाजन प्रकरणावरून अनिल देशमुखांचा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल https://tinyurl.com/3t3ytvm3  'ओ अनिलबाबू... चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/3tzucukr 

6. अजित पवारांचा बॅनर काळ्या पडद्याने झाकला; बारामतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सुरेंद्र जेवरेला पोलिसांनी घेतलं ताब्यात https://youtu.be/WgSpkK3ICGg?feature=shared ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेवर टीका, भावनांचा उद्रेक झाल्यास विध्वंस होण्याचा इशारा https://tinyurl.com/yc6ccnbu  

7. जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत 13 सप्टेंबरपर्यंत वाढ,चेतन पाटीलला दिलासा, न्यायालयातील सुनावणीत वकिलांचा जबर युक्तिवाद https://tinyurl.com/y7sdeskk शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, जयदीप आपटेकडून पोलीस चौकशीत माहिती लपवण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/48np238d 

9. ठाण्यात भीषण अपघात, एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली, 11 प्रवासी जखमी https://tinyurl.com/c9vstxfv वृद्धाला उपचारासाठी टोपलीतून नेण्याची वेळ, कोल्हापुरातील भीषण वास्तव समोर https://tinyurl.com/28ajhe8h

8. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार! मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार https://tinyurl.com/3ypsr2bt  मनोज जरांगेंनी पाडापाडी करू नये, जिंकण्यासाठी निवडणूक लढवावी, मी त्यांच्या पाठीशी : छत्रपती संभाजीराजे https://tinyurl.com/599hasfe

10. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूला मिळणार सर्वाधिक 75 लाखांचे बक्षीस; क्रीडामंत्री मनसुख मालविया यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/3p7vyx46  आमची पहिली पसंत लखनौ होतं, नोएडा नाही; न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ भारतात आला, पण पावसामुळे सामना रद्द झाला, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा अधिकारी BCCI वर चांगलाच संतापला! https://tinyurl.com/a2nr3x4b 

*एबीपी माझा स्पेशल*

Vegan Leather : नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?https://tinyurl.com/2p9e6733  

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज
https://tinyurl.com/43haawpu 

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejukaya Ganpati Shroff Building : तेजूकायाच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगसमोर पुष्पवृष्टीदुपारी 2 च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2PM 17 September 2024Kolhapur Ambabai : कोल्हापूरात बाप्पाच्या मिरवणुकीत अंबाबाई अवतरलीPune Ganpati : ढोल, ताशा, गुलाल, पुण्यात मानाच्या गणपतीची मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Devendra Fadnavis Ganesh Visarjan 2024: गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित,  64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित, 64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Embed widget