ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2024 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2024 | गुरुवार
1. रतन टाटा अमर रहे... पोलिसांच्या फैरी, दिग्गजांची उपस्थिती; वरळीतील स्मशानभूमीत लिंजेंडवर भावूक वातावरणात अंत्यसंस्कार https://tinyurl.com/252bsucy रतन टाटांना महाराष्ट्र सरकारची अनोखी सलामी, 'भारतरत्न'साठी शिंदे सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला! https://tinyurl.com/mtwmsd49 मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पीएम नरेंद्र मोदींना पत्र https://tinyurl.com/3nc3jfmr
2. राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख https://tinyurl.com/3657jmny अशीही श्रद्धांजली... जो पुरस्कार प्रदान केला, त्या 'उद्योगरत्न' पुरस्काराला आता रतन टाटांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय https://tinyurl.com/4nb3e7u5
3. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा https://tinyurl.com/ycxvj422 धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की https://tinyurl.com/55bw4pmr
4. माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळेंची भेट, तुतारीच्या चिन्हावर उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक https://tinyurl.com/2wc3f5mp अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली https://tinyurl.com/56sautmt
5. माजी खासदार समीर भुजबळ आता हळूहळू फ्रंटफुटवर येत आहेत त्यांना आशीर्वाद द्या,मंत्री छगन भुजबळ यांचं नांदगावकरांना आवाहन https://tinyurl.com/34ytt9ek पाच वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल https://tinyurl.com/mr24k55w
6. पंधरा जातींचा ओबीसीमध्ये समावेश, मराठा आंदोलक मनोज जरांगे संतापले, म्हणाले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का? https://tinyurl.com/2ey6evmp ब्राह्मणांनी शिक्षणाच्या जोरावर प्रगती केली, त्यांनी मागासलेल्यांना हक्क मिळवून दिले, ते ओबीसींचे शत्रू नाहीत, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य https://tinyurl.com/36r9sxwx
7. लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवल्याची तक्रार, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल https://tinyurl.com/4jw97jvc
8. भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळेंची तब्येत खालावली; उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवले https://tinyurl.com/3u9r44xa
9. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ https://tinyurl.com/44yv4dey
10. पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित https://tinyurl.com/5n7dcmfe स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, पुढच्या महिन्यात खेळणार अखेरचा सामना https://tinyurl.com/5bznf7js
एबीपी माझा स्पेशल
PSI, कर सहायक ते लिपीक टंकलेखक पदांची भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध, 1815 जागा भरणार https://tinyurl.com/4huu5yvu
एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w