एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2023 | मंगळवार

1. धंगेकरांनी आरोप केला, सुषमा अंधारेंनी थेट नाव फोडलं; ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन केल्याचा आरोप https://tinyurl.com/25wrhfr8  अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत, आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा करणार; दादा भुसेंचा इशारा https://tinyurl.com/7x3tjfc7 

2. शिंदेंचा दसरा मेळावा ओव्हल मैदानावर होणार असल्याची मंत्री केसरकरांची माहितीhttps://tinyurl.com/mry72mm6  ठाकरेंच्या शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/5n6dfy2w 

3. लेक लाडकी योजना, औरंगाबाद विद्यापीठाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर; शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय https://tinyurl.com/uf555663 

4. भाजपला अर्धा वाटा, शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला पाव-पाव, विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला! https://tinyurl.com/2byueapu 

5. गुजराती पाट्यांवर ठाकरे गटाकडून सर्जिकल स्ट्राईक; भाजप नेते म्हणतात, गुजरातीमध्ये पाटी लावू नये असा नियम आहे का? https://tinyurl.com/5df7ua6m 

6. सत्तेत सामील होऊन अजित पवार गटाचे शंभर दिवस पूर्ण, सुप्रिया सुळेंची पहिली टीका, यशवंतराव चव्हाणांचा दाखला देत अप्रत्यक्ष निशाणा https://tinyurl.com/2tnvdsy5  ज्या 83 वर्षांच्या बापानं मोठं केलं, ज्यांच्या जीवावर सत्तेची फळं चाखलीत, त्याला हुकूमशाह म्हणताय : अनिल देशमुख https://tinyurl.com/49u9sj8d 

7. भारतीय जनता पार्टी म्हणते 'बेटी बचाव, बेटी पढाव', मात्र मुंडे भगिनींची काय अवस्था करून ठेवलीय, सुप्रिया सुळेंचा सवाल  https://tinyurl.com/5n9yk7z8 

8. आमच्या टोलचे पैसे गेले कुठे? प्रश्न विचारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर कारवाई, सोशल अकाऊंट्स टार्गेट! https://tinyurl.com/3hses65n 

9. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पल स्टँड काढण्यावरून वाद, महिलांना अश्रू अनावर https://tinyurl.com/yc47bk4f 

10. शुभमन गिलच्या बदल्यात बॅकअपला बीसीसीआयने दोन नावांचा पत्ता खोलला, इशान किशनवर प्रेशर आणखी वाढला! https://tinyurl.com/yena4nvh   शुभमन गिलच्या बदल्यात बॅकअपला बीसीसीआयने दोन नावांचा पत्ता खोलला, इशान किशनवर प्रेशर आणखी वाढला! https://tinyurl.com/yena4nvh 

ABP माझा ब्लॉग 

शून्य कर्ज = सर्वात मोठी संपत्ती : भारतातल्या रिटेल गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला, गुंतवणूक सल्लागार किरांग गांधी यांचा लेख https://tinyurl.com/bdhrv27r 

ABP माझा विशेष

NAMO Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी, 2 हजाराचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार https://tinyurl.com/3fwu77rw 

Lek Ladki Yojana : कॅबिनेट बैठकीत लेक लाडकी योजनेला मंजुरी; मुलींना लखपती करणारी योजना नेमकी काय, कोण कोण पात्र? https://tinyurl.com/y8dnawb5 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget