एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2024 | शनिवार

1) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी संशय 
http://tinyurl.com/yckfzw2v  ठाकरे म्हणाले मनोरुग्ण, फडणवीस म्हणाले, गेट वेल सून उद्धवजी, तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय! http://tinyurl.com/yeyn42tu 

2) ठाकरेंच्या संशयानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही धक्कादायक माहिती, तीन नव्हे चार गोळ्या लागून अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू! 
http://tinyurl.com/5xukdvzt  मुझे फसाया गया है! मॉरिसचा बॉडीगार्ड जोरजोरात ओरडत कोर्टातून बाहेर, अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी! http://tinyurl.com/5n8wevt5 

3) जळगावात गोळीबार झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, उपचारादरम्यान तीन दिवसांनी बाळू मोरेंनी प्राण सोडले, व्यक्तीगत कारणातून हल्ला, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती  http://tinyurl.com/3868r9ks 
 
4) भास्कर जाधवला एक दिवस नक्की चोप देणार, मी असं सोडत नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भर कार्यक्रमात मारहाणीची भाषा http://tinyurl.com/4f7bdtxs 

5) लोकसभा निवडणुकीच्या आचासंहितेपूर्वी  शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार अनुदान मिळणार, अजित पवारांची कोल्हापुरात मोठी घोषणा http://tinyurl.com/32f5az23 

6) लोकसभा निवडणुकीआधी देशात CAA कायदा लागू करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा  http://tinyurl.com/yc6mur8s  पीएम मोदी-अमित शाहांचे महाराष्ट्रात दौऱ्यावर दौरे सुरुच; आता अमित शाहांचा विदर्भ दौरा ठरला, 15 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अकोल्यात  http://tinyurl.com/2tr55yk2 

7) मी बाबर, जिन्नांचा प्रवक्ता नाही, बाबरी मशीद जिंदाबाद, असदुद्दीन ओवेसींची लोकसभेत घोषणाबाजी http://tinyurl.com/3zkubzxy  या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावंच लागेल, खासदार नवनीत राणांचा ओवेसींवर हल्लाबोल http://tinyurl.com/4um3rzcm 

8) ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती, तातडीने रुग्णालयात दाखल
http://tinyurl.com/5n6d3vsw  मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर, लेकाने दिली महत्त्वपूर्ण हेल्थ अपडेट http://tinyurl.com/yek3ejka 

9) PF ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ, 8.25 टक्क्यांसह तीन वर्षांतला सर्वोच्च व्याजदर, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ  http://tinyurl.com/4dfzwrb6 
 
10) शाहरुखच्या पोराला अडकवायला गेले आणि स्वत:च अडकले; CBI नंतर आता ED कडून समीर वानखेडेंना तगडा झटका, गुन्हा दाखल http://tinyurl.com/3y4a89c9 

एबीपी माझा स्पेशल

इंजिनिअरिंग, मेडिकलसह 600 अभ्यासक्रमामध्ये मुलींना मोफत शिक्षण,  जूनपासून अंमलबजावणी; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा, आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला लाभ

 http://tinyurl.com/2hydrava 

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; जाडेजा, राहुलची वापसी, विराट कोहली मात्र संपूर्ण मालिकेलाच मुकणार http://tinyurl.com/umstz76s 

 माझ्यासोबत घातपाताचा प्रकार, अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न,मनोज जरांगेंचा गंभीर आरोप http://tinyurl.com/mt2hnc7h  छगन भुजबळांना मारण्यासाठी 50 लाखांची सुपारी, धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, 'त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!' http://tinyurl.com/53bbmuu8 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Latur Municipal Election 2026: भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
Embed widget