एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2023 | शुक्रवार

 
1. इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना; शरद पवार, संजय राऊतांसह13 जणांचा समावेश https://tinyurl.com/2vxmcj9c  इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण लांबणीवर, आघाडीतील नव्या पक्षांच्या सहभागामुळे नवा लोगो बनवणार https://tinyurl.com/7ytu38dr 

2. 'इंडिया' आघाडीच्या मुंबईतील बैठकीत रणनिती ठरली, जागा वाटपावर कोणता निर्णय? https://tinyurl.com/2t8zfxwa  मोदींच्या झोलमध्ये सगळे आले आणि फसले, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता मोदींना सूर्यावर पाठवून द्यावं: लालूप्रसाद यादवांची खोचक टीका https://tinyurl.com/34xkjeu9 

3. वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्ष https://tinyurl.com/46v8r4dm  एक देश, एक निवडणूक निर्णय महत्त्वाचा, समितीनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा : अजित पवार https://tinyurl.com/mr2b3x4e 

4. महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीजपुरवठ्याचा तुटवडा, तर मागणी वाढल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग https://tinyurl.com/4ysbdr8s 

5. जालन्यात मराठा आरक्षण उपोषण आंदोलनस्थळी तणाव, पोलिसांचा हवेत गोळीबार https://tinyurl.com/7mkjf5se मराठा समाजातील 'त्या' 1553 उमेदवारांना मोठा दिलासा; शासकीय सेवेत नियुक्तीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही; सरकारचा निर्णय https://tinyurl.com/tn365az5 

6.  हिंदुस्थान हिंदू राष्ट्र, हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार, नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2waufc85  

7. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना झटका; आजपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ https://tinyurl.com/3jzumavf 

8. चिपी विमानतळावरील नियमित विमानसेवेची घोषणा हवेतच; तीन दिवसात एकही विमान उतरले नाही, आजचीही फेरी रद्द https://tinyurl.com/3eh4kc2t 

9. विदर्भ वगळता राज्यात तापमानात वाढ, मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरला https://tinyurl.com/3wkabmyd  मराठवाड्यात पावसाची ओढ, डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची राख रांगोळी  https://tinyurl.com/epfrs7zd  सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, उजनीतून पाणी न सोडल्यास दोन हजार कोटींचं नुकसान : बबनदादा शिंदे https://tinyurl.com/msk4r8nc 

10. आशिया चषकातील हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात कोण बाजी मारणार? हवामान, पिच रिपोर्ट, प्लेईंग 11 सह सर्व माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/kmec5mxd या पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा https://tinyurl.com/2pzrtsnd   भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग, डकवर्थ लुईस केव्हा वापरला जाणार, सामना रद्द झाल्यास काय होणार? https://tinyurl.com/bdet5j6w 


आदित्य L1 प्रक्षेपण विशेष

आदित्य एल1 च्या लाँचिंगचं काऊंटडाऊन सुरू; ISRO च्या शास्त्रज्ञांचं मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात साकडं https://tinyurl.com/26vta4aj 

इस्रोची महत्त्वाकांक्षी आदित्य-L1 मोहीम; यामागचं नेमकं उद्दिष्ट अन् वैज्ञानिक दृष्टिकोन काय? https://tinyurl.com/mtppdpbf 

मिशन आदित्यद्वारे अंतराळ संशोधनामध्ये इस्रोचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल, किती महत्त्वाची आहे ही मोहीम? https://tinyurl.com/yc8m6hd7 

आदित्य L-1 मोहिमेतील L1 पॉइंट म्हणजे नक्की काय? काय आहे L2, L3, L4 आणि L5 चा अर्थ? जाणून घ्या https://tinyurl.com/y2y2z4yv 

इस्रोच्या अभिनंदनाचा प्रस्ताव इंडिया आघाडीच्या बैठकीत मंजूर, मिशन आदित्यसाठी दिल्या शुभेच्छा https://tinyurl.com/36jc55ws 


ABP माझा स्पेशल

नाशिकच्या रणरागिणी भिडल्या; गावागावांत शिरून हातभट्ट्या उद्ध्वस्त, संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक https://tinyurl.com/bdhexx3x 

जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, 105 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष https://tinyurl.com/nt58xka7 

शेवटी पुणेकरच! ना फ्लाईट, ना ट्रेन, मराठमोळ्या सोनावणे कुटुंबीयांचा 'पुणे टू लंडन' प्रवास थेट कारमधून.. https://tinyurl.com/yc6w6r7b 

ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराने आयुष्य संपवलं, सुधीर मोरेंची धावत्या लोकलखाली आत्महत्या; ब्लॅकमेल केलं जात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://tinyurl.com/2nhmxvcb 

कोकणात पर्सनेट मासेमारीला आजपासून सुरुवात, मोठ्या नौका समुद्रात; बंदर परिसरातील बाजारपेठ गजबजली https://tinyurl.com/275vn82x 

'कौन बनेगा करोडपती 15'ला मिळाला पहिला करोडपती! 21 वर्षांच्या जसकरणने जिंकले एक कोटी रुपये https://tinyurl.com/trn2tkwd 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv     
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्रामhttps://t.me/abpmajhaofficial 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 13 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM Superfast

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Embed widget