एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2023 | शनिवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. बुलढाण्यातील ट्रॅव्हल्स बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारकडून 7 लाखांची एकत्रित मदत, अपघाताच्या चौकशीचे आदेश https://tinyurl.com/3pch8kc5   दुर्घटनाग्रस्त बस आधी लोखंडी पोलवर आदळली, मग उलटली अन् अचानक भीषण आग लागली; नेमका कसा घडला अपघात? https://tinyurl.com/2mj9tptn  ड्रायव्हरला झोप आल्याने बुलढाणा बस अपघात? रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? https://tinyurl.com/bdf3k6zr 

2. नेमका अपघात घडला कसा? बचावलेले प्रवासी बाहेर पडले कसे? प्रवाशांनी सांगितला थरार https://tinyurl.com/2zjsr579  मुलाला कॉलेजला सोडून पुण्यात परतताना काळाचा घाला; पुण्यातील शिक्षक कुटुंबीयांचा 'हा' फोटो ठरला अखेरचा https://tinyurl.com/mssbdaew  समृद्धीवरील अपघाताने केली मायलेकींची ताटातूट; अवंतीसाठी आईनं पाहिलेलं 'मेकअप आर्टिस्ट'चं स्वप्न एका रात्रीत भंगलं https://tinyurl.com/ywt5yysf  जॉब जॉईन करण्यासाठी पुण्यात येत होता; नोकरीचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच आयुष्याचा प्रवास संपला; आईनं फोडला टाहो.. https://tinyurl.com/9xu8a2at 

3. 'मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची तज्ज्ञांकडून पाहणी व्हावी', राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सूचना https://tinyurl.com/mr3wfaav  या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरून उद्धव ठाकरेंची टीका https://tinyurl.com/phe7w6bu  अपघात नव्हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केलेली हत्या; बुलढाणा अपघातावर खासदार जलील यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4waurw6j 

4. मुंबईतील रस्त्यांमध्ये 40 टक्के कमिशन खाता... ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी तुमची जागा दाखवणार; आदित्य ठाकरेंचा भाजप- एकनाथ शिंदेंना इशारा https://tinyurl.com/yrp6syy3  पक्षासाठी काहीच करत नाहीत त्यांना मानाचं स्थान दिलं जातंय; राहुल कनाल यांची ठाकरे परिवारावर टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश https://tinyurl.com/mrkstxbk  

5.  कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांची पत्नीच्या नावे पाच कोटींची एफडी https://tinyurl.com/2fpd2yzp 

 6. ऑगस्टपासून देशात धावणार 66 रुपये प्रति लिटर इंधनावरची वाहनं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा दावा https://tinyurl.com/5dsm3wmc 

7.  मोबाईल फोन, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त; अर्थमंत्रालयाकडून GST मध्ये मोठी कपात, पाहा वस्तूंची यादी https://tinyurl.com/mrxtfdrj 

8. पंतप्रधानांच्या पदवी प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची गुजरात उच्च न्यायालयात फेरविचार याचिका; 7 जुलै रोजी होणार सुनावणी https://tinyurl.com/5d3wuems 

 9. मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट  https://tinyurl.com/3emu4ydm   महाराष्ट्र तहानलेलाच, जून महिन्यात फक्त 113.4 मिमी पावसाची नोंद; मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस https://tinyurl.com/2c6uburw 

10.  नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब https://tinyurl.com/ypae4w48 

*ब्लॉग* 

Farmers' Day : Thank You शेतकरी दादा!, एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा लेख https://tinyurl.com/ycyx53mu 

*शमीमा अख्तर आणि  संजय नहार 'माझा कट्टा' वर...  आज रात्री 9 वाजता  फक्त ABP Majha वर!* 

*ABP माझा स्पेशल*

मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, लोकल प्रवासाचं नियोजन करा https://tinyurl.com/bheser7c 

गाडीवर झाड कोसळलं, नाशिकच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू, पोलीस दल हळहळलं  https://tinyurl.com/4bv5et75 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमातून जाताच पेट्यांची पळवा-पळवी; छ. संभाजीनगरमध्ये उपस्थित स्वयंसेवकांकडून 'लाभार्थ्यांना' लाठ्यांचा प्रसाद https://tinyurl.com/yckp2u69 

भारतात 'डॉक्टर्स डे'ची सुरुवात कधीपासून झाली? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व https://tinyurl.com/y8awhude 

आज साजरा केला जातोय कृषी दिन जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व https://tinyurl.com/3rrtasue 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget