एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जून 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जून 2023 | शुक्रवार
 
1. दहावीचा निकाल घसरला, राज्याचा निकाल 93.83 टक्के, नागपूरचा निकाल सर्वात कमी https://tinyurl.com/2p8397te 43 शाळांचा निकाल शून्य टक्के; 29 शाळांचा निकाल 100 टक्के https://tinyurl.com/2p8a5bny

2 निकालाच्या टक्केवारीत सिंधुदुर्ग जिल्हा 98.54 टक्क्यांसह  राज्यात अव्वल, राज्यात 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण https://tinyurl.com/5cetxjax दहावीच्या निकालाचा लातूर पॅटर्न; 100 टक्के मार्क्स मिळालेल्या राज्यातील 151पैकी 108 एकट्या लातूरमधील! https://tinyurl.com/msyyjt2n

3 किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह हजारो शिवभक्तांची उपस्थिती https://tinyurl.com/y9b3kcmw 'छ.शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली', शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4vanjb6h रायगडवर मानापमान नाट्य, प्रोटोकॉल पाळला नसल्याचा आरोप करत खा.सुनिल तटकरे तडकाफडकी निघाले https://tinyurl.com/5bsawrdk

4 जेजे रुग्णालय आणि आमचा संबंध संपला; उद्विग्नपणे डॉ. तात्याराव लहाने यांंनी केले जाहीर https://tinyurl.com/h7azyts2

5. राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडे यांची महिनाभरात पुन्हा बदली https://tinyurl.com/4t9b96px

6. जळगावमधील स्टेट बँकेच्या दरोड्यात 17 लाखांच्या रोकडसह तीन कोटींचं सोनं लुटले, चोरट्यांनी CCTV कॅमेऱ्याचा DVR ही पळवला https://tinyurl.com/yc8kaktn

7 पुतणीला पाहून बदलला विचार, चुलत्यानेच केला तिच्यावर अत्याचार; न्यायालयाने सुनावली वीस वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा https://tinyurl.com/ekj8nvbc

8 राज्यभर गाजलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यातील संशयित आरोपीला शासकीय सेवेत सामावून घेतल्याने खळबळ; काय आहे प्रकरण? https://tinyurl.com/4bt6t4kf

9  नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा https://tinyurl.com/y4ssts8z

10. 83 च्या विश्वचषकविजेत्या क्रिकेट संघाचा कुस्तीपटूंना पाठिंबा, पैलवानांसोबतच्या वर्तनाचा निषेध https://tinyurl.com/3exkcp9k  बृजभूषण सिंह यांचं एक पाऊल मागे! अयोध्येतील रॅली रद्द https://tinyurl.com/746nk89b

*ABP माझा स्पेशल*

नाथांच्या वारीसाठी थेट पंढरपूरपर्यंत मिळणार शुद्ध पाणी, पाच टँकरसह मोबाईल टॉयलेटची सुविधा https://tinyurl.com/4pyh98x9

सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी! आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान https://tinyurl.com/ynfcm2m8

DRDO ची गगन भरारी! अग्नी 1 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण https://tinyurl.com/mr3jyfrw

विद्यार्थ्यांनो! वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, घाबरु नका, लगेच स्वाधार योजनेसाठी अर्ज करा! https://tinyurl.com/4s3uatda

भर कार्यक्रमात जो बायडन मंचावरच पाय अडखळून पडले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/dcyyz7rb

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale Profile : नोटांचे बंडल, दहशत पसरवणारा सतिश भोसले आहे तरी कोण?Vaibhavi Deshmukh : Santosh Deshmukh यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोंवर लेकीची पहिली प्रतिक्रियाBhaiyyaji Joshi Marathi Language : भय्याजी इथे फक्त मराठीच! भाषेच्या मुद्दयानं दिवसभर गदारोळSpecial Report Walmik Karad Property : खंडणीच्या जोरावर उभं केलेलं आकाचं सम्राज्य, कराडचं घबाड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Embed widget