स्मार्ट बुलेटिन | 18 ऑगस्ट 2021 | बुधवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

'आठवा महिना लागला! राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कधी हलणार', शिवसेनेची राज्यपालांवर टीका
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, शेतकरी राजा सुखावला, शेतीच्या कामांना वेग
पुनर्विकासानंतर तळीये गाव राज्यातील आदर्श गाव; 13 हेक्टरवर तब्बल 261 घरांचा पुनर्विकास होणार
आज पुत्रदा एकादशी... एकादशीनिमित्त विठुराया-रुक्मिणी मातेच्या मंदिरास आकर्षक फुलांची आरास
राज्यात काल 4,145 नव्या कोरोनाबाधितांची भर, साताऱ्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद
पालघर जिल्ह्यात नवनिर्मितीनंतरही सुविधांचा अभाव, प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याची आवश्यकता
बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार, पत्नी हेमंती यांना जामीन मंजूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंधांत मोहरम मिरवणुकीला हायकोर्टाची सर्शत परवानगी
अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती, तालिबान विरोधात युद्धाची शक्यता
अफगाणिस्तानात महिला वृत्त निवेदिकांवर घातली बंदी, आता तालिबानी करणार अँकरिंग!























