एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 मार्च 2021 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये....
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 मार्च 2021 | मंगळवार | एबीपी माझा
- कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या सिस्टिम हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न, मुंबईतल्या बत्ती गुल प्रकरणामागेही चीनचाच हात असल्याचा संशय
- पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसनंतर आता सीएनजी - पीएनजीही महागलं, पीएनजी ०.९१ पैशांनी तर सीएनजी ०.७० पैशांनी महाग
- संजय राठोडांनी राजीनामा दिला, तसा धनंजय मुंडे यांनीही द्यावा, भाजपच्या मागणीचा पंकजा मुंडेंकडून पुनरुच्चार, चुकीच्या गोष्टींना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप
- मणक्याला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्यानं पूजा चव्हाणचा मृत्यू, सविस्तर शवविच्छेदन अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त
- औरंगाबादमध्ये मास्क कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकावर हल्ला, हल्लेखोरांमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश, कठोर कारवाईची मागणी
- पंतप्रधान किसान योजनेवरुन राज्यातील कृषी आणि महसूल विभागात मानापमान नाट्य, फक्त कृषी विभागाचा सन्मान झाल्याने महसूलचे अधिकारी नाराज, काम न करण्याचा निर्णय
- ऐन अंगारकीच्या मुहूर्तावर भाविक बाप्पाच्या थेट दर्शनाला मुकणार, मुंबईतील सिद्धिविनायक, पुण्यातील दगडूशेठसह इतर प्रसिद्ध संस्थानांकडून दर्शनावर निर्बंध
- सलग पाचव्या महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटींहून अधिक जीएसटी जमा, तिसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीतही वाढ
- शाळांच्या फी वाढीला मनाई करणाऱ्या अध्यादेशावरील स्थगिती हायकोर्टानं उठवली, पालकांसह सरकारलाही मोठा दिलासा
- विराट कोहलीची अनोखी सेन्चुरी, इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स, एवढे चाहते असणारा जगातील एकमेव क्रिकेटर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement