एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 9 जानेवारी 2020 | गुरुवार | ABP Majha

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 9 जानेवारी 2020 | बुधवार | ABP Majha 1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पालकमंत्र्यांची घोषणा, अजित पवार पुण्याचे, आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्यासह गडचिरोलीची जबाबदारी 2. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचं पानीपत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींना धक्का, तर धुळ्यात भाजपची सरशी, कार्यकर्त्यांची जेसीबीतून गुलालाची उधळण 3. नंदुरबारमध्ये भाजप शिवसेना युती होणार, स्थानिक शिवसेना नेत्यांचे संकेत, तर वाशिम, पालघर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष 4. राज ठाकरे आणि भाजपच्या संभाव्य युतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मध्यस्थी असल्याची चर्चा, पुण्यात राज यांनी संघ पदाधिकाऱ्यांशी भेट घेतल्याची माहिती 5. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चार दिवसांपासून नॉट रिचेबल, काँग्रेस नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून खात्यात बदलाचे आश्वासन, अजित पवारांची माहिती 6. एससी, एसटी आरक्षणाला मुदतवाढीसाठी सुधारणा विधेयकास मंजुरी, एक दिवसीय विशेष अधिवेशनात प्रस्ताव एकमताने संमत 7. चंद्रपूर आणि यवतमाळच्या काही भागात पुन्हा गारपीट, रब्बी पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी 8. मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत तापमानात घट होऊन गारवा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज 9. रामदास आठवलेंची रिपाइं दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, भाजपकडे चार जागा मागण्याची शक्यता 10. इराणवर आर्थिक निर्बंध आणणार, इराणविरोधात चीन, जर्मनी, रशियाला एकत्र येण्याचं डॉनल्ड ट्रम्प यांचं आवाहन, इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देण्याचाही इशारा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना

फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो

Embed widget