एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 मार्च 2020 | रविवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. येस बँक गैरव्यवहार प्रकरणी अखेर राणा कपूर यांना अटक, ईडीकडून 31 तास चौकशी, येस बँकेमुळे राज्यातल्या तब्बल 109 बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प 2. येस बँकेवरील निर्बंधांमुळे सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प, महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेलाही खीळ 3. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, अयोध्यावारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण, राम मंदिरनिर्मितीसाठी एक कोटीच्या मदतीची घोषणा 4. गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची गंभीर टीका 5. महाविकास आघाडी सरकार लवकरच शिक्षकांची मेगाभरती करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आश्वासनानंतर डीएड, बीएड धारक विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे 6. भारतातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 34 वर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपाययोजनेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना, तर भिवंडीत मास्क विक्रीचा विचित्र प्रकार उघड 7. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मुलींचा जन्मदर घसरला, मुलींच्या जन्मदारात दर हजारी तब्बल 23 ने घसरणं 8. विरारमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, गोळीबारात एपीआय सिद्धवा जायभाये थोडक्यात बचावल्या, आरोपी फरार 9. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, भारतीय कापूस प्राधिकरणाच्या इतिहासात प्रथमच सात महिने कापूस खरेदी केंद्र सुरू राहणार 10. हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाला महिलादिनी नवा इतिहास घडवण्याची संधी, टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आज भारताचा ऑस्ट्रेलियाशी मुकाबला

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget